पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ मोरोपंत. ऐसेंबोलतियादवेंद्रयुवतीत्याविस्मिता सन्मती ॥ तोये तेथपहावयासिउदरींया चेंजिच्या जन्मती ॥२८॥ वैदर्भीयासपाहेद्रवत्दृदयधरीतत्क्षणीरतेन्यवाहे ॥ की ते आनंदला हे जरितनुजअज्ञातहोणेंचिआहे ॥ बाष्पानेंकंठदाटेस कळत नुवरिक्षिप्ररोमांच॑थाटे ॥ शोकाचा सिंधुआटेवरित परमत दर्शन लाभ॑वाटे ॥ २९ ॥ ह्मणेहा कोण श्रीयदुपतिसमश्रीनरमणी ॥ गमेयापुत्रासप्रसवलिनराचीन॑रमणी || अशारत्नाचीजी खनिज नि॑ि तिचाधन्य कुसवा ॥ स्वयेंयाचें वृत्तप्रिय साखपु सागेन पुसवा ॥ ३० ॥ यालावण्यांबुधीलाअनुसर लअसेजीअनन्यानईचें ॥ पत्नीचें भाग्यलोकीं अतुळसुकृतजेंमोजवेंतें नईचें ॥ तीधन्याहोय ऐसे विमळउपजलेरत्नजीच्या कुशीला || नस्पशवीतुला वारुचिरतरतनोदृष्टिजी कींकुशीला ॥ ३१ ॥ माझाहीपहिलाअनिर्दशशिशूनेला वगेहांतुनी ॥ दैवेंहारपलाअनर्ध्य सुमणी जैसापडेहातुनी ॥ तोजीवंत असेलशंकरदयात्री निजांकींजरी ॥ वाटेबुद्धिसयेवढाचि मुवयेंझालाअसावातरी ॥ ३२ ॥ देताझाला कृपेनें वरद सुरमस्तितोकदान ॥ ज्ञानिध्येयांघ्रिपद्मप्रभुहारलपुन्हा बाळ सातोकदान ॥ दैवेंनेलाह्मणावेंतरिजगदुदयत्राणसंहारशक्त ॥ श्रीकंठाचे कसे ते अशिवनतवळी पंगूँगांजीलभक्त ॥ ३३ ॥ हाकैसेपावलाहें असुलभहरिचेंदित्र्य॑सारूप्य॑शंका ॥ हेमोठीराजयाच्यातनुर्जानिविणतल्लक्षणप्राप्तिरंका वाटेमत्पुत्र आलाश्रवण हेतमुखेवृत्तझाले असेल ॥ प्राप्तप्रौढत्वसिंहीत नय॑नपळहीसेल ॥ ३४ ॥ घडेलकायहें आलामत्सुत'द्वारकापुरा ॥ ॥ १ रुक्मिणी २दूध. 3 अमूल्य. ४ दाईं. ५ कल्पवृक्षास. ६ ज्ञान्यांनी चित् भाहै पदकमळ ज्याचें. ७ थंड आहे गति ज्याची, कोल्यांच्या समुदायांत. शनि, ८ जन्म..