पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. रामकृष्णवाचाभावहाजिवाचा || आत्माजोशिवाचारामजप ॥ २ ॥ ॥ एकतत्व नामसाधितीसाधन ॥ द्वैताचेबंधननवाधिजे ॥ ३ ॥ नामामृतगोडी वैष्णवांलाधली || योगियांसाधलीजीवनकला ॥ ४ ॥ ज्ञानदेवह्मणेनाम हेंसुलभ ॥ सर्वत्रदुर्लभविरळाजाणे ॥ ५ ॥ ( २२ ) ॥ तीर्थव्रतनेमभावावीणसिद्धी | वांयांचिउपाधिकरीशील ॥ १ ॥ भावबळेआकळेये हवींनाकळे ॥ करतळीं आंवळा तसाहरी ॥ २ ॥ पारदाचारवाघेतांभूमीवरी ॥ यत्नपरोपरी तैसींसाधनें ॥ ३ ॥ ज्ञानदेव ह्मणेनिवृत्तीनिर्गुण || दिधलेंसंपूर्ण माहातीं ॥ ४ ॥ ( २३ ) जाणीवनेणीव भगवंतींनाहीं ॥ उच्चारितांपाहींमोक्षसदा ॥ १ ॥ नारायणहरी उच्चारनामाचा ॥ तेथेकळिकाळाचारी घनाहीं ॥ २ ॥ तेथिचेंप्रमाणनेणवेवेदासी ॥ तेंजीवजंतूंसीकायकळे ॥ ३ ॥ ज्ञानदेवाफळनारायणपाठ ॥ सर्वत्रवैकुंठझालाअसे ॥ ४ ॥ ( २४ ) सर्वसुखजोडीसर्वशास्त्रनिवडीं ॥ रिकामाअर्धघडीराहूंनको ॥ १ ॥ लाटकाचि वेव्हारसर्वहीसंसार || वायांचिवेरझारहरीविणें ॥ २ ॥ नाममंत्रजपेंकोटिजातीपापें ॥ रामकृष्णींसंकल्पघालूनिराहीं ॥ ३ ॥ निवृत्ती काढौं सर्वमायातोडों ॥ इंद्रियेसवडीलपूंनको ॥ ४ ॥ तीर्थव्रतसर्वशुद्धतेभावना ॥ शांतिदयापाहुणाहरिशीकरीं ॥ ५ ॥ ज्ञानदेवाप्रमाणनिवृतीदे विज्ञान || समाधीसंजीवननामपाठ ॥ ६ ॥ ( २५ ) मळियानिळसीतळू ॥ पालवींनयेगाळूं || सुमनाचापरिमळू ॥ गुंफितां नये ॥ १ ॥ ऐसाजाण सर्वेश्वरू | ह्मणोनये सानधोरू | स्वरूपाचानि धरूं ॥ कोणेजाणे ॥ २ ॥ मोतियाचेंपाणीं ॥ भरितांनयेरांझणीं ॥ ग गनासीगवसणी ॥ घालितांनये ॥ ३ ॥ कापुराचेंकांडण | काढितांन आकण ॥ साखरेचेंगोडपण ॥ पाखडतांनये ॥ ४ ॥ डोळियांतिलबाहुली ॥ करितांन पेवेगळी ॥ सखीह्मगोनिसाउली ॥ धरितांनये ॥ ५ ॥ विठ्ठलरुक्मि णीचेंभांडण ॥ कवणकरीबुझावण ॥ निवृत्तीचरणींशरण ॥ ज्ञानदेव ॥ ६ ॥