पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. तेथेंमयूरमतिकिति जीप्रेमभरेंकरूनिअवांके ॥ ५८ ॥ ऐसें चरित्र सांगुनि मार्कंडेयेंस बंधुतोधर्म ॥ विज्वरकेलाकोणन पावेप्रभुचरणसेवितांशर्म ॥ २५९ ॥ घेंचे, भागवत दशमस्कंध. आर्या. सुभद्राहरण. अध्याय ८६. तीर्थैहिंडतगेला धर्मानुजअर्जुनप्रभासाला ॥ आप्तमुखनिजमातुळ कुळवृत्तांतासिऐकताझाला ॥ १ ॥ कृष्णानुजासुभद्रा लग्नालायोग्यजाहलीआहे ॥ तीतें स्वमतें हलधर धृतराष्ट्रसुतासिद्यावयापाहे ॥ २ ॥ तातादिकह्मणतिमनीं सुमतिखळालाअचक्षुलारत्न ॥ शूद्रासश्रुतिदेतो रामनचालेचियापुढेंयत्न ॥ ३ ॥ ऐकुनिमनीं ह्मणेमज तीर्थस्नायी सजाहली शुद्धी || यासुकृर्तेतेव्हावी प्राप्तविरक्तासजेविसङ्कुद्धी ॥ ४ ॥ निजसुखसिद्धि सुभद्रा साधाया होइन त्रिदंडियति || प्रियतीहूनिनसेमज तीक हीरीतिगतिअहोनियति ॥ ५ ॥ पार्थत्रिदंडिवेष स्वीकारीहलधरासिवंचाया ॥ युक्तीनें स्व पर विहित हितकरितांकपटदोषकंचाया ॥ ६ ॥ द्वारवतींतवसेतो यतिवार्षिक चारमासपर्यंत ॥ इर्यंतःकरणासचि ठावातद्योगजोसपर्यंत ॥ ७ ॥ मौनसदाएकांत स्थिति साधुसमाधियोग सुविरक्ती || सक्तिनलोकसमाजों लागेपौरांसिपार्थपतिभक्ती ॥ ८ ॥ २९९ मोठेमोठेहिमठ द्वारांतुनिभेटिघेतिपायांची ॥ असमशरज्वरभरखर करपविपरिवरिसमाधिवायांची ॥ ९ ॥ रामासहिकळलेकी योगीमोठा असेह्मणे पाहूं ॥ आहोब्रह्मण्यतया आणूंभिक्षैसिशिरपदींवाहूं ॥ १० ॥ तोयतिएकेदिवसीं बळदेवेंआणिलास्वगेहास || पूजुनिसुश्रद्धेनें जेववितांमाधवासयेहास |॥ ११ ॥