पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० मोरोपंत. प्रभुकारुण्य चिधांवे होउनिपुष्पक विमान॑भरभरतें ॥ ॥ कींव्हावेंनव्याकुळ वाहुनिदुर्वाह्यराज्यभर॑भरते॑ ॥ ४५ ॥ भेटीप्रभुभरतांची स्मरतांचिश्रोतकोटिलनिववी ॥ जिववी मृतासुधाजी तीसइ चेंयशइच्यापदाशिववी ॥ ४६ ॥ जोपीडिलारडविला देउनिमाथांस्वराज्य भरतातें ॥ तदधिककसान व्हेप्रभु जोदेसुर्खहरु निभार भरतातें ॥ ४७ ॥ मजवर्णवेलतें सुख अथवावदवेल का पहोयतें ॥ कीजें अपारतेथे गुरुशेषांच्याहिकाय होयशतें ॥ ४८ ॥ जसिअब्जिनीप्रमुदिता उदिता कति विलोकिता होती ॥ तसिहर्षलीअयोध्या पाहुनिरघुवंशभूषण होती ॥ ४९ ॥ पावेचंद्रहितसें कुमद॑न॑अर्कैहितो राजीव ॥ मज हे कळे कळेवर पुरंपुरते रामते|खरा॑जीव ॥ ५० ॥ जाणों केलेयेणें शुष्क सरोमीन सन्भिनदानें ॥ धैनदानें सुखवाया कोंकेवळनिर्धनांसिधनँददा॒नें ॥ ५१ ॥ कर्दमशेषसरींजों व्हावेव्यो॑सु॑शुष्क काययानीं ॥ तौजाणोंघनवर्षे पुण्ययशस्वल्पकायदानीं ॥ ५२ ॥ प्रेमाश्रुवृष्टिकरितां लाजेधनकोटि दृष्टिलांज्यांच्या || त्यापौरवधूंच्याकिति कविजन॑वर्णीलंवृष्ट॑िलाज्यांच्या ॥ ५३ ॥ राज्याभिषेकउत्सव सुमुहूर्ती होय होयथाविधि ॥ कल्याणपर्व`भुलवी' गिरिशासह॑हंसवररविधि ॥ ५४ ॥ सिंहासनींजिहींप्रभु सीतेसहदेखिल तिप्राज्यं ॥ वरिलेधन्यत्वतसें नसुरांचेंद्यावयाशकेराज्य ॥ ५५ ॥ तेव्हांगंधर्वमुखीं जिकडेतिकडे हितनतनंतननं ॥ मुनिह्मणतिवानराणा 'मैपिननराणांसुमंगलंजननं ॥ ५६ ॥ शतलक्ष कोटिखंडी कल्पतरूंचफुलेउडविलींहो ॥ तींसुरभोग्येक पिनीं पौरांनीपुरपथींतुडविलींहो ॥ ५७ ॥ वेडावलेमहाकवि वर्णजातांधरूनिआवांके || १ कमलिनी २ संतोष. ३ कुबेरानें. ४ धनाच्या दानानें. ५ गतप्राण. ६ जळ- चरांनीं. ७ लाझाच्या वृटीस. ८ शिवासह ९ ब्रह्मयाला. १० बहु. ११ वानराणां अपि 'जननं सुमंगळं, नराणां न; वानरांचंही जन्म मंगळ, मनुष्याच नाहीं. 4