पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ मोरोपंत. पतिदर्शनासुभद्रा येउनिबे से निजाग्रजाजवळ || नवळप्रेक्षीपरियति हस्तींचापाहतांगळेकवळ ॥ १२ ॥ ॥ १३ ॥ घालीघृतांतसैंधत्र दुग्धजंबीरैपायसींकथिका ॥ मथिकामशरजयात्या रामलणेसाधुमोक्षसत्पथिका आर्यासिनिजसुरीती उत्तरदानांतकन्यकायतिला ॥ पाहूनिभुलेस्मरतो रतितीदृष्टांतअन्यकायतिला ॥ १४ ॥ जीच्या प्रवृत्तिनें वश केलाआधींचसर्ववीरमणी ॥ त्यासकटाक्षप्रेक्षण वाणीमोहीलकांनतीरमणी ॥ १५ ॥ कन्यारत्नहराया अवसरपाहेजसाखराचोर || घोरप्रतापपरिभी भीमानुजकोअनंतवळयोर ॥ १६ ॥ दामोदरदासादे अनुमोदनतीहरावयानवरी ॥ दादासदेवदावी दारकरीतिस्त्र यें सदैववरी ॥ १७ ॥ तातालामातेला एकांतींगुह्यवृत्त कळवी ॥ बळवीरभीतिकोपो पशमोपाया सिसांगुनीपळवी ॥ १८ ॥ अनुकूळब्रह्मतसें तोझालेंतन्मनोरथापर्व ॥ • तीर्थस्नानकराया पुरवासीलोकचालिलेसर्व ॥ १९ ॥ नरहपरथगजशिविका रूढसकळवृष्णिदारजनचाले ॥ झालेसिद्धवऱ्हाडी तैसेयदुभटधरावळेंहाले ॥ २० ॥ दिव्यरथांत सुभद्रा बैसुनि सेनेंततेधवांशोभे ॥ यन्मुख सुधाकरेंनर वरपार्थाशयपयोनिधिक्षोभे ॥ २१ ॥ तेव्हांधांवुनिवैसे पार्थसुभद्रारथींजसापाटीं ॥ सुचिरधितब्राह्मण हांहांह्मणतांहिवाढिल्याताटीं ॥ २२ ॥ समयज्ञचतुरसेवक धनुतूणत शांतदेतिआणोनी ॥ धांवतिरक्षकसैनिक कपटयतिकृतात्पनर्थजाणोनी ॥ २३ ॥ त्यांतेंह्मणेसुभद्रा मुक्ताहरवीरअर्जुनमराल ॥ समरालक्षहियापारे काकतुह्मीगतिविसर्जुनमराल ॥ २४ ॥ धर्मानुजमीअर्जुन सिंहतुलीशश किशोरआटोपा ॥ याटोपाकवचाच्या भीमावल्गाउगेचिआटोपा ॥ २५ ॥ ऐसेंनीटदटावुनि जाय सुभद्राहरूनितोपार्थ ॥ १ निंबूं.