पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. चुकलेअसेलतिळभरि तरिशापावेंमल|सतीव्रतें ॥ भुजगीतकींतुमच्या भुजभुजगातेंशिवेनतीव्रातें ॥ ३२ ॥ स्वप्नहितुह्मांहुनिपर पुरुषोंगेले असेल हेमन हो ॥ तरियुष्मच्चरणरजः स्पर्शेमद्देहलोहहेमन॑हो ॥ ३३ ॥ • मळलेअसेलहृदय स्वसतिव्रतनियमलेशभंग हें ॥ प्रभुजीतरिमन्मस्तक आतांचितुह्मांसमक्ष भंगे | ॥ ३४ ॥ करितांशपथशतअसे वाय्वनिप्रमुखदेवताह्मणती || श्रीरामासीतेतें करितिकरिलहीमहासतीप्रणती ॥ ३५ ॥ गुरुदेववाक्यमान्य श्रीरामकरीसतीसघे कीं ॥ अंकींगण्य नतसुख येवहुमालिन्यइंदुच्याअंकी || ३६ ॥ सुग्रीवप्रमुखांसह वैसेश्रीरामपुष्पकविमानीं ॥ त्यासिसकुलालिँवरसम धिष्ठित॑दिव्यपुष्प॑कव॑मानी ॥ ३७॥ सीतेसवेंविमानीं बसतांमानीपुरासंदवतारा ॥ ननिवेनभुलेकोण प्रेक्षुनत्याकापुर/सदवतारा ॥ ३८ ॥ चढलीअंजागजाशरी फळली सदमृतफळेंचं केंटुटुंबी ॥ तेहेंचि जेक विह्मणति ऐसे विधुलापिपीलिकाचुंबी ॥ ३९ ॥ दावीप्रियेसिअर्गनगं गगनगखगमगवनेनदनद्याया ॥ ११ २८९ बहुवर्णनींअनुज्ञा भरतस्मृतिमजनदे॑वदन॑द्याय ॥ ४० ॥ श्रीरामह्मणेवत्सा अक्षारेशीघ्रधांवबापाहूं ॥ करितोसिक सेंव्यसनीं रक्षुनिभरवासिनांबापा हूँ ॥ ११ ॥ मागेपियोसिसांडी जरित्यासिअसेस | सवेगमनीं ॥ आपुलियाचिवसेतो पंडितजाणोतदासवेगमनीं ॥ ४२ ॥ श्रीरामचंद्रत्याचा करतोकपिसर्वतापवाराया ॥ धांवुनिभेटेव्यसनीं भरतशिशुचकोरतूर्णताराया ॥ ४३ ॥ आलासदारसानुज कुशलीश्रीरामजोस्वजनकवच ॥ ऐसेंवदेपवनसुत वाटेभरतासिस्वजनकवच ॥ ४४ ॥ १ साधीसमूहानें. २ भंगाच्या तर्कानें 3 मांडीवर ४ अंकानों. ५ कलंकीं. ६ भ्रमराधिष्ठित ७ कल्पवृक्षाचें फूल. ८ रान. वणवा. ९ शेळी. १० कडूभोपळी. ११ सीतेस. १२ वायूस,