पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० ज्ञानदेव. तुजचीपहातां ॥ भूललीयेचित्ता ॥ कायकरूंमी आतां ॥ येईपंढरीनाथा ॥२॥ पिसूण परवीं || मजकाय करावीं । तुजचिआठवीं ॥ श्रीचरणदाखवीं ॥ ३॥ तुज वीणवेल्हाळा || कैं सुखसोहळा ॥ रखुमादेवीवराविठ्ठला ॥ से जेनलगेडोळा ॥ ४॥ पाहेंध्वजाचेंचिरगुट || रायाजतन करितांबहुतकष्ट ॥ १ ॥ तैसामीएकपतीत ॥ परीतुमचा मुद्रांकित ॥ २ ॥ मषीपत्रहेकेवढे || रायोचालवीआपुल्यापाडें ॥ ३ ॥ अगारखुमादेवीवरदा || सांभाळींआपुल्यात्रीदा ॥ ४ ॥ ( १७ ) संन्याशाचें सोंगसंपादिलेसांग || वैराग्याचें आंगआणितांनये ॥ १ ॥ चित्रकारें सूर्यचित्रीलिहिलासांग || प्रकाशाचेंआंगआणितांनये ॥ २ ॥ चातुर्याचे योगेकवित्व करितीसांग ॥ प्रसादिकरंगआणितांनये ॥ ३ ॥ ज्ञानदेवह्मणे कीर्तनींकरितीसीमा || पांडुरंगप्रेमाआणितांनये ॥ ४ ॥ ॥ ( १८ ) देवाचियेद्वारींउभाक्षणभरी ॥ तेणेंमुक्तीचारीसाधीयेल्या ॥ १ ॥ हरीमुखेह्मणाहरीमुखेह्मणा ॥ पुण्याचीगणनाकोणकरी ॥ २ ॥ असोनीसंसारींजिव्हेवेगकरीं ॥ वेदशास्त्रउभारीबाह्यसदा ॥ ३ ॥ ज्ञानदेवह्मणेव्यासाची ये खुणा ॥ द्वारकेचाराणापांडवांघरीं ॥ ४ ॥ ( १९ ) भावेंवीणभक्तीभक्तीवीणमुक्ती | बळेंवीणशक्तीबोलोनये ॥ १ ॥ कैसेंनी दैवतप्रसन्नत्वरित ॥ उगाराहेनिवांत | शेणसीवांयां ॥ २ ॥ सायासकरिसीप्रपंचदिननिशी ॥ हरिशीनेणसीकोण्यागुणें ॥ ३ ॥ ज्ञानदेवह्मणेहरिनामजपणं ॥ तुटेलबंधनप्रपंचाचें ॥ ४ ॥ ( २० ) पर्वताप्रमाणे पातककरणें ॥ वज्रलेपहोणेअभक्तासी ॥ १ ॥ नाहींजासभक्तीतेपतितअभक्त ॥ हरीसीनभजतदैवहत ॥ २ ॥ अनंतवाचाळवरळतीवरळ ॥ तयांकैसे निदयाळपावेहरी ॥ ३ ॥ ज्ञानदेवाप्रमाणआत्माहानिधान ॥ सर्वांजीवींपूर्णएकनांदे ॥ ४ ॥ (२१) संताचे संगती मनोमार्गगती ॥ आकळावा श्रीपतीयेणेपयें ॥ १ ॥