पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. समयींगुरूक्तिसतसी त्याची कपटस्मृतीसंपावेधी ॥ ९१ ।। हासोते हालक्ष्मण ऐसेंमरतांह्मणोनिमोठ्यानें || अमृतप्रदींकरावें अहिनेंकेलेंतसेंचिखोटयौनें ॥ ९२ ॥ सीताह्मणेअहाहा धांवाहोमारितात हाकेला ॥ लक्ष्मणजीधांवांहो म्यांचि बळें आत्मघात हाकेला ॥ ९३ ॥ सौमित्रिह्मणेतुमचें व्हावेंन॑त्रस्त॑ मन॑ अहोवहिनी ॥ हेमृगकपटकरावा गरुडाचा नाशं कार्य हो अहिनीं ॥ ९४ ॥ सीताह्मणेनधांवसि जेव्हांतूंपरिसतांचिहाकेला || स्त्रीकामगुरुघात श्रीकामापरिसत चिहकिला ॥ ९५ ॥ ऐसेंहिह्मणेबहुधा उटजी परमाधमानसावास || तो बोलकरी/व्याकुळं त्यासविषद्र त तिच | जसोवास ॥ ९६ ।। युक्तचिसीतेसिनमुने॑ तो॒बंधुकडेच होय' जाताते || मायजयारडवोशिशु जायकथायस्वदुः खतातते ॥ ९७ ॥ व्याजताउंटजह्मणेवन देवोहो जान की रक्षा हो ॥ लाविलइलावळेकर जरिखळपरपुरुषस कुळरक्षाहो ॥ ९८ ॥ गेलालक्ष्मणतायति वेषेंउट जींदशास्प॑शिरला हो || कदैवमते॑त्याचें प्रभुशस्त्रेकरुपतन शिलाहो ॥ ९९ ॥ उटजींन॑यतुंशिरलें तेंअग्निगृहीअभद्रकुतरेंच ॥ हाउतरिताचित्याचा असतातरिमानवेंद्रसुतरेंच ॥ १०० ॥ सीताह्मणेमजहिपर हरितोहेंकाय हो अहातात ॥ अद्यापिकनयेती अवळेचाअंतकितिपहातात ॥ १ ॥ लक्ष्मणजीबहुचुकले आधींरक्षू जीवितरुता॑हो || तुमचाभुजश्रितसुखदं मैरुमार्गगदीर्घजीवित रुस हो ॥ २ ॥ हारामहारघूत्तम धांवाहोन॑त्या स्वभावास || रक्षूनिजोडवामग मजकरवींअंजालेस्वभावास ॥ ३ ॥ २ मोक्ष. पक्ष दुग्ध २ सीनं ३ मारीचानें. ४ हेस्त्रीकामा ५ श्रीकाम जो सरत त्यापेक्षा गुरुवात. ६ लाचि हा केला. ७ विषवळीचा ८ मापातें. ९ पर्णशाळा. २० रावण ११ अमंगल. १२ राम किंवा लक्ष्मण. १३ खोड मोडता. १४ भट्टा गुरुजनही १५ मारवाड देशांतील वाटेवरचा वृक्ष. १६ दीनदयालुपणास. १७ आपल्या भावास - लक्ष्मणास.