पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. श्रीसीतार्थनिघेअवलंबुनिवेगा॒भुजंगमारीच्या ॥ गांठीश्रीगोकर्णी तोदेशकंधरभुजंगमारीच्या ॥ ७९ ॥ ते। कळतांभावह्मणे रायास्पष्ट कर्मॲविहितरे ॥ व्यसनोहार हिर्बुडेवेळ नपहातांपाहिल्यास अवि हितरे || ८० ॥ कोणी हेतु जकथिलें चक्षुर्विषनागपुच्छतुडवाया || दाटुनिकांकरिसोगा रामासीवैरवंशबुडवाया ॥ ८१ ॥ द्वशतयोजनेंउडालों ह|मीरामेषुपक्षभूपवनें ॥ २७७ लीलेनेंचिजलधिचीं शोषिलतो अस्त्रदक्षभूपवनें ॥८२ ॥ रक्षह्मणेरेमूढा भिवविसिवर्णानियांन|मातें ॥ चाल उगा चिमरसिकां स्तबुनिमहेशासमानरामातें ॥ ८३ ॥ असुहरदोघेहिपरि श्रेष्ठगमेराम रायमारीच्या ॥ गंगेच्याकरिंद्यावा धीरेंवीरें कार्य मारीच्या ॥ ८४ ॥ होउनिरत्न कनकमृग गेलारामाश्रमासिवेगानें || पाहुनित्यासिकरायां वशतीरामाश्रमाशिवेगानें ॥ ८५ ॥ तीरामासिह्मणेजी अवलोकमग॑असोन॑सोन्याया ॥ भेदन से चिगृहाहा न्यावा॑दुसरेअनन्याय ॥ ८६ ॥ आणाधरुनिमृगपहा कैसा दिसतो मनोरम॑उठावें ॥ जातोकांधांवाजी आहेकीहरिण हृदय मउठावें ॥ ८७ ॥ ठेवीउंटैजींअनुजा लंघायाशक्त'जानकीना ॥ कोव्हावानकपटपटु यातूपासूनजानकीनाश ॥ ८८ ॥ व्याकपटमृगामागे धांवेप्रभुंरुद्र सशिरीरानीं ॥ वरितिसुरयद॑धिरजः स्प॒बहुमुद्रा शरीरानीं ॥ ८९ ॥ व्यर्थपळेपर्शुऐसा कोणतो एक पळविलय'मातें ॥ नघडोह्मणोनियत् जोदावुनिधाकंपळविलयमातें ॥ ९० ॥ प्रभुवरखरेतैरविशिखें' जेव्हांममींचनिस्त्रेपविधी ॥ १ सर्वशत्रु गरुड त्याच्या. २ रावण, ३ जार. ४ मारीच: ५ भयोम्प, ६. सिंहही. ७ मेंदाही. ८ रामबाणाच्या विसाव्याच्या वाऱ्यांनं. ९ उद १० प्राणहर. २२ महामारीच्या करीं देह न द्यावा. १२ सीता. १३ गाण्याचा श्रम घेई. १४ सोन्याळा आणि या मृगाळा. १५ पर्णशाळेत १६ यम. १७ राक्षसापासून. १८ वाणयुक्त, १९ भानंदरसातैं. २० धन्य. २१ तीक्ष्णवर्ण, २२ निर्उन्ना मारीचाला. प्र. न. प. पा. पोतदा