पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. बाहुनिरथींगगनपथ अवलंबुनिजानकी संखळंपळवी || तेंव्यसनतिचेंरोदन तच्छ्रुशुर सखाजटायुला कळवी ॥ ४ ॥ गृध्रह्मगेरेकोठें नेसीमाझ्या सुनेसिटकाळा ॥ मीपक्षिपेतंकेवळ मदमतव्या उपक्तिफटकाळा ॥ ५ ॥ बहुवृद्ध गृजरिमी जरितूंवजींदुरा हुतरणारे ॥ तरसिलनमजजरितुझे सुरवळजलधी संबाहु॑तरणारे ॥ ६ ॥ रोधावेंजेंविवनीं अतिचपला वानर | वणर्वपाने || केलेंत सचिगृ वृद्वाहितरेन॑रावण॑वयानें ॥ ७ ॥ सीतागृत्रासिह्मणे नमितेंव्हा मुक्ति हेतु॑मामाजी ॥ उचिता स्वतनूपेक्ष| कुदशांउचित | न हेतु मामाजी ॥ ८ ॥ गृध्रेक्षणसोडिविली विरथकरुनिशत्रुलाजसतातें || मृगदर्शनादिजें जें स्वमह्मणेधरुनि॑लाजीतते ॥ ९ ॥ गृथेंबहु कीर्तिर खळलंघुनिकीर्तिघावरा केला ॥ विसरेलचकोरकस सेबुन॑परळांत राबराकेला ॥ १० ॥ चुक्रवूनिदृष्टिखंडी खड्गेँतो॑दुष्टै गृध्रपक्षि तिला ॥ पडतांमूर्च्छितवाटे समजावी साधुगध्रपक्षितिला ॥ १९ ॥ सीतेसिनिजस्कंधीं वसवुनितो राक्षसेंद्र चोरपळे ॥ तीतत्स्पर्शेतापे बहुजेंबिमृगीदवांतहोरपळे ॥ १२ ॥ खळ मूषकलंकातृण राशिस्थस्वकुळ सर्वचाटून || तोखाववावर्याने॑ त्यासाध्वीव॑ तिलागिंदाटून ॥ १३ ॥ मृगमारूनिपरततां भेटॆलक्ष्मणमयूर अत्या ॥ जाणु॒निवृत्तह्मणेप्रभु हेंभ्रात्यातु॒र्जन॑उचित॑अने॑त्या ॥ १४ ॥ व्हावीचविकळदय वर्धजाणुनि॑भीरु॒वाय पतचा ॥ त्वांवत्सात्यजिलीकसि॑ि करिताइतुक्यांत कार्यकोप॑तिचा ॥ १५ ॥ धरिलेंमृगरूपखळें कींसोडुन उटज निघोरानीं ॥ वाटे बहुधा केली मुग्धेचीप्राणहानि॑िघोरांनीं ॥ १६ ॥ २७९ १ दुटा. २ पक्षीनायक गरुड. ३ काळा साप ४ दाहाफणांचा ५ इंद्रचंद्राचा राहु. ६ वणव्यानें, ७ सदेहाची उपेक्षा ८ पूर्णिमेला ९ रावण. १० पक्षमूळातें. २२ उंदीर. १२ २५ हिंसकानी. सीतारूपवर्ती-यात. १३ रामातें. १४ भ्रातृभिन्नास-शत्रूस.