पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ मोरोपंत. सौवर्णीमणिखचिता भरतकरेंतोपळार्धंजाल्याला ॥ त्यापादुका दिल्यात्या भक्तालाभक्तिनें चिजाल्याला ॥ ६६ ॥ सांळुनिनिजजननीजन सर्वसचिवपौर गुरुसखेदास ॥ प्रेषुनिपुरी प्रतीप्रभु मानीसुर्खवननिवासखेदास ॥ ६७ ॥ नंदिग्रामीहोउनि वल्किजटाधरव से परतलाजो ॥ प्रभुसिन आणुनितोश्री मदयोध्येलानकांभर्तलाजो ॥ ६८ ॥ प्रभुचित्रकूटटाकुनि राहेगोदावरीतटींउटजीं ॥ मानससरःसरसिरुह वनवासी हंसवरजस कुटजीं ॥ ६९ ॥ वरिशोभवूनिकपटें वपुर्जेमळमूत्रमणिकरडेति ॥ द्यायायेशूर्पणखा खेचरीत्यासुगुणमणिकरंडातें ॥ ७० ॥ तन्नासाकर्णात दूषाया कार्यका पवित्रासी ॥ दुर्दानंदूषू पाहेश्रीनायकपवित्रासी ॥ ७९ ॥ आलानरमानुनिखळ खरघेउन॑नु॒'सहस्र॑वळखाया ॥ कितितोमुनिहिनपुरति प्रभुलातत्वेकरूनिवळखाया ॥ ७२ ॥ जालेभस्मचिपडतां सर्वहिराक्षसकुवर्णतेरामीं ॥ ह्मणतोखरादिपप्मे प्रभुशर॑तन्मनुसुवर्णतेरामी ॥ ७३ ॥ बँधुखरसवळबुडवुनि धांवतलंकेसिजायतीनकटी ॥ कुदशाराज्ञीसिंहा सननिजमुखदशमुखापुढेंप्रकटी ॥ ७४ ॥ 1 तीत्यासिह्मणेदादा पंचवटीवासिकामिनीरत्न ॥ तुजसर्वरत्नभोक्त्या द्यायागेले करावयायत्न ॥ ७५ ॥ तत्पतिनें कर्णयुग च्छेदुनिकेलेंपहाविनसै|हें ॥ त्वत्कीर्तिविरूपकरण मानधनाअन्ययाविनासाहें ॥ ७६ ॥ तीस्त्रीसीतातीचा जोपतितन्नामरामनरंजात्या ॥ तदनु॒जल॒क्ष्मणनामा जाउन॑होतं प्रभजनरज त्या ॥ ७७ ॥ अग्निज्वालांसिवमे मुखरंभ्रंदुष्टरै कोपते ॥ बोकावावन्हिजसा बैँल्मीकेंक्रुद्ध तक्षकोपेतें ॥ ७८ ॥ १ राम. २ पर्णशात ३ कुड्याच्या झाडावर ४ मडकें. ५ शूर्पणखा. ६ राक्षसी. ७ देह ८ चवदाहजार ९पारी १० राममंत्राचेवर्ण १२ नासिकाहीना. १२ जातीनें मनुष्य १३ वारा. १४ राक्षस. १५ वारुळानें.