पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमंग... ( ९ ) समसुखशेजनिजोनियांकाज ॥ साधीलेंसवीजनिवृत्तिरायें ॥ १ ॥ पृथ्वीतळ शय्याआकाशप्रावरण ॥ भूतदयाजीवनजीवभूत ॥ २ ॥ निर्जीनीजआली हरपल्या कळा ॥ ब्रह्मानंदसोहळागुरुशिष्यीं ॥ ३ ॥ ज्ञानदेवींका जनिरालंबरूप ॥ तळीवरीदीपसतेजला ॥ ४ ॥ (१०) समरसेंघ टूविरालाविनटू | एकारूपेंपाटूगेलासागरासी ॥ १ ॥ कृष्णकृष्णवाट सांपडलीनीट || जिव्हेसीघडघडाटइंद्रियें सहित ॥ २ ॥ मनाच्यामोवणींसमाधीच्याध्यानीं ॥ चिंतिलापद्म सनींआत्माराजु ॥ ३ ॥ ज्ञानदेवाचित्तआत्मध्यानरत || जन्मजर मृत्युहरपलों ॥ ४ ॥ विज्ञानींचें ज्ञान अज्ञानींघनवट || ज्ञानेंअज्ञाननीटलाविलेंदिसे ॥ १ ॥ मीतूं हेमातहरपलेदृष्टांत | हृदयहृदयस्थनिजतेजें ॥ २ ॥ साकारनिर।कारशून्याशून्यदिठा || रूपीरूपंवटाहरीमाझा ॥ ३ ॥ ब।परखुमादेवीवरुत्दृदिस्थघटीं || विंबोनिउफराटीकळादिसे ॥ ४ ॥ ( १२ ) नवलदेखिलेंकृष्णरूपबिंब || सांवळीस्वयंभमूर्तिहरिची ॥ १ ॥ मनानेवालेंसमाधान जालें ॥ कृष्णरूपेंबोधलेंमनमाझें ॥ २ ॥ बापरखुमादेवीवरुसांवळासर्वघटीं || चित्तचैतन्यामिठीघातिलीखेंवो ॥ ३ ॥ ( १३ ) हरपलोसत्तामुरालीवासना | सांवळाचीनयनादीसतसे ॥ १ ॥ कायकरूंमाय सांवळा श्रीकृष्ण ॥ सांगितलाप्रश्ननिवृत्तीनें ॥ २ ॥ बापरखुमादेवीवरुसांवळिये तेजें || सेजवाजनीजेकृष्ण सुखें ॥ ३ ॥ ( १४ ) दुजेपणीचाभावोआला नाहींटावो ॥ ससर्वदेवोआकारला ॥ १ ॥ कैसेयाचे करणे सांग आह्मांमाये ॥ कामधेनुहोयकल्पनेची ॥ २ ॥ नित्पसुखबोधवेधलीक|मना | कृष्णींकृष्णनयनाएकतेजें ॥ ३ ॥ निवृत्तीसाचारज्ञानदेव आचार || कृष्णची परिवारक्षरलासे ॥ ४ हारेतूविठ्ठला || हारेतूंविठ्ठला || हारेतूंगोपाळा || क्षेमदेईवेल्हाळा ॥ १ ॥