पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञानदेव. ( ३ ) || नित्यनारायणहृदयींवसे ॥ १ ॥ वेदवाणीचांगस्मरतांस्मरण तेथीलगव्हरजाणतोविरुळा || ब्रह्मीं ब्रह्मकळासाधुमुखे ॥ २ ॥ जाप्यें जप होमविधी विधानहारी ॥ हृदयीं श्रीहरीनकळेमूढा ॥ ३ ॥ ज्ञानदेव ह्मणेश्रीहरीहृदयस्थ || ऐशीआहेभाषवेदशास्त्रीं ॥ ४ ॥ १८ ( ४ ) ॥ परतोनीधायनेधेतैसी ॥ १ ॥ ॥ कापुराचीसोयकापुराचीमाय असोनीनसणेसर्वत्र दिसणें ॥ हरीप्रेमघेणेपुरेआह्मां ॥ २ ॥ सुखरूपजीव असतांचीशीव ॥ हारपलेभावविज्ञानेशी ॥ ३ ॥ वापरखुमादेवीवरुविठ्ठलसुखाचा | तरंगुहीनावाचापरतेचिना ॥ 8 ॥ (५) ॥ हळुहळूसुदाळूपवनपंथें ॥ १ ॥ कापुरींपरिमळूदिसेवोअळुमाळू पवनींनमाय पवनींहीधाय || परतलाखायआपणासी ॥ २ ॥ मुखवातना हीं पर तसेबाहीं ॥ न वेदिशादाही आपघोषें ॥ ३ ॥ ज्ञानदेवामौननामाचेंतारण ॥ तारकहरिविणदुजानाहीं ॥ ४ ॥ समाधीसाधनसंजीवननाम ॥ शांतीदयासमसर्वांभूतीं ॥ १ ॥ शांतीचीपैंशांतीनिवृत्तीउदारू || हरिनाम उच्चारूदिधलातेणें ॥ २ ॥ शमदमकळाविज्ञानसज्ञान | परतोनीअज्ञाननयेघरा ॥ ३ ॥ ज्ञानदेवासि·द्वीसाधन अवीट ॥ भक्तिमार्गनीटहरोपंथीं ॥ ४॥ (७) आदिमध्यअंतसर्वसमहरी ॥ घटमठचाहीभरलादिसे ॥ १ ॥ देखिलागेमा ये अलक्षलक्षीतां ॥ शांतीपक्षवातासमबुद्धी ॥ २ ॥ भावबळवनअलोटअभंग | चित्संगभंगप्रपंचाचा ॥ ३ ॥ ज्ञानदेवबोलेनित्य नामप्रेम ॥ तेथेंचीविश्रामहरिचाअसे ॥ ४ ॥ (८) मोमांझें अद्वैतद्वैत होतेंटेलें ॥ सद्गुरुएका बोलेंटेविलेंटायीं ॥ १ ॥ द्वैततेंगिळीले अद्वैताचेमेळीं ॥ चित्ताची काळजी तोडिलीवेगीं ॥ २ ॥ ज्ञानदेवह्मणेनिवृत्तीउदार ॥ दीपींदीपस्थिरकेलासोयी ॥ ३ ॥