पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. देता, परंतुझाला दशरयभक्त प्रियार्थअर्जनरसा ॥ २ ॥ एके चिमूर्तिनेंप्रभु करिता त्रैलोक्यकामनापूर्वी ॥ क्रीडार्यपरंतुधरी चारंत्रिजगन्मनोहर | मूर्ती ॥ ३ ॥ तेरामभरतलक्ष्मण शत्रुघ्नकुमारसार साक्षैजना ॥ दिसती बाळपरंतु स्वगुणांहीं हरितिगुरुमुनींद्रमना ॥ ४ ॥ स्त्रीवधनद्यपरंतु ताटकका॑मारी || त्याप्रभुयशासिमानी अमृताचेंपूर्णताट कौमारी ॥ ५ ॥ मुनिमिथिलेशिनिघेकों जनकस्वाध्वरविलोकनाबाहे || नेणारपरंतुह्मणे प्रभु॑शिवचापेक्षण॒स्पृहा॑आहे ॥ ६ ॥ जातांगौतममुनिचा आश्रमलागेपुसेकथराम ॥ तत्काळअहिल्येचें चिरनष्ट परंतु वाढवधाम ॥ ७ ॥ अतिकठिनभर्गधनुअति सुकुमारप्रभुपरंतुगुणजोडी || ओढीसलीललील नरतनु॑तेइक्षु जेविगज॑मोडी ॥ ८ ॥ लेकसुना करुनिपुढें दशरथराजा प्रवेशतांसारी || मुदिताहोयअयोध्या तींतसदाश्रीपरंतुहेभारी ॥ ९ ॥ ज्याचावियोगघटिका भरहिसुदुःसहपरंतुआजाला ॥ भेटायातोभरत प्रेषावालागलाचिराजाला ॥ १० ॥ सन्मणिमालेतील आर्या. जोज्ञानराजभगवान् श्रवणसु॒ज्ञान॑दे॑वदे॑वाचा ॥ अवतारगमेअकरा वाकांसुज्ञ | देवदेवाचा ॥ १ ॥ नमिल|शमिलाँस्यप्रदं शांतिजलधिएकनार्थतोभावें ॥ शोभावेज्याचेंयश विश्वींज्यदेववृंद'लोभावें ॥ २ ॥ करजोडूनकरिनमी ननृसिंह सरस्वतीसकांनमन || सज्जन से वितिज्यांचें सद्य शव्हाया सुतृप्तकान॑मन ॥ ३ ॥ स्वसिरभित्रसरि दधिकाश्रित सर्वकामदासाची ॥ श्रीरामाचीजैशी सत्कीर्ति तशीच रामदासाची ॥ ४ ॥ नमिलासाष्टांग श्री पतिभक्तिरसज्ञवामनस्वामी ॥ २५९ 3 १ कमलाक्ष. २ विश्वामित्रोकं ३ शिव ४ आपला यज्ञ. ५ तेज. ६ लीलैकरून नरतनु धारण केली ज्याने असा राम. ७ योगोजनांत आनंद देणारा. "