पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० मोरोपंत. रसभवनातत्कवना मानींयातें वेवि॑व मन॑स्मी ॥ ५ ॥ वंदननंदनसामी करितोंभावेमुकुंदराजाला ॥ वशझाल्यासद्विद्या सत्कीर्ति सुमुक्तिसुंदर राजाला ॥ ६ ॥ वंदायामजलातो ब्राह्मणबाहेर|तथा| पिस | मान्य ॥ जरिउकिरड्यांत पडला मळलानहिरातथापिसामान्य ॥ ७ ॥ हरिविजयग्रंथातें आधिमश्रीधरासिवंदीन || शिववंदनैकामांही वंदावाप्रथमदेवनंददा॑न ? ॥ ८ ॥ श्रीमुक्तेश्वरकविवर यात कोणन शुभेच्छुवंदील ॥ बंदीलक्षजयाचे ज्याचेंयशभव्य जेविमंदील ॥ ९ ॥ कीर्तन सुखार्थझाला अवतारचिअमृतराय जीवाचा ॥ भलत्यामुखांतुनिअशी सुरसखनिनिघेलकाय जीवाचा ॥ १० ॥ करजोडितोंसुटाया तनुरूपतापहेतुकार | मी ॥ कींसतनुमुक्तझाला योगाचीसिद्धि हेतुकारामीं ॥ ११ ॥ मायाहेसंसृतिची जाळूनिसशोकतोकवीर॑मला ॥ रामपदार्जीअलिसा बहुमतसु॒मुदोक॑तेकवरमला ॥ १२ ॥ \ साधुह्मणावेह्मणती नरमाधवदास॑साधुपालांजे ॥ अतिसारींपटज्याचे न॑र॒माधवंदास | धुप | लाजे ॥ १३ ॥ नरहरिनामापावे संतन सोनारदासमार्नकसा ॥ तरलाकनैभवाचा अंतन॑सोनार दासमान कसा ॥ १४ ॥ लाजविलेचिनिजयशें दुग्धाब्धितरंगरंगनाथानें ॥ भक्तिज्ञानेंज्याची मतिपोषीजें विअंगन थानें ॥ १५ ॥ धर्मोपदेश. सत्यातें जोडावे सुज्ञेधर्मासिपळनसोडावें ॥ पाशांततोडावें धीरेंनकदापिपापजोडावें ॥ १ ॥ बागाधर्माच्यातो कोणींसोडूंनयेचिकासेते ॥ निष्फळहोती मेघें पजिलीआलीहिजीविकासतें ॥ २ ॥ अंभोदासपहाती जैशींपसरूनिनित्यशेतें || धर्माशितशींभूतें करिपूर्णसमर्थहाच॑आज्ञेते॑ ॥ ३ ॥ १ सुंदर. २ स्वकीय कवनास 3 शिववंदनेच्छु ४ बृहस्पतीचा.