पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ मोरोपंत. मरायाजनकाची होयसुतात्रिजगदाधि॑साराया ॥ १ ॥ सार/याप्रभुचीहे लीलागातीसदैवही सुकवी ॥ सुकवीभवजलनिधितें निरुपम सुखरसिकजनमनीं पिकवी ॥ २ ॥ पवीतेवाध॑कविय चरिताम्रवनांतंकूजती सुरस ॥ सुरसझींचालाजे यशश्रीशिवशिवेपरस ॥ ३ ॥ परिससुवर्णकरितसे लोहा॑जीवास॑शिवचिहामहिमा ॥ महि॑मान्यास्वर्गाही स्वर्कैलह्मणेधन्य॑यत्प्रभअहम ॥ ४ ॥ निरोष्ट रामायणांतील आर्या. गंगातीरींराहे तृणसदनीं अजित तोजिचादा ॥ राक्षसराजांती ये रतियाची हद्धरा धरीनादा ॥ १ ॥ तत्कर्णघ्राणांतें खड्गेंदाशरथिधाकटाखंडी ॥ अजित शरनिहतसकटक खरतें कथिरडत अग्रज | चंडी ॥ २ ॥ लंकेशकनकहरिण श्रीगतिथिकरिअजीधरांपास ॥ ऐसेती सांगे जायअजितहीतयाधरायास ॥ ३ ॥ कळतांखळअजहाणी शरहरिसातरिआर्तनादकरी ॥ हासीतेहासख़या ऐसाअरितत्क्षणींचधैर्यहरी ॥ ४ ॥ नत्रासधरीननिघे अग्रजसंरक्षणासिनिजदीर ॥ याकरितांरागेजें सीतागांजीतपात्यजीधीर ॥ ५ ॥ अतितीक्ष्णगीशरक्षत जायरडतदाशरथित शांतशिरे ॥ दिक्कंठ अजितसदनीं श्रीसहरीशस्त्रगिळिजरीनाजरे ॥ ६ ॥ ४ परंतरामायणांतील आर्या. श्रीरामचरितकरितें मुक्तसकृतूकैमॅपिसेवितांभावें ॥ पारनलागेदशशत वदनाहिपरंतुवागावें ॥ १ ॥ संकल्पचिसुरद्विज पोडकरैःक्ष स्वभजनरसा ॥ १ सुरस. २ प्रतिवेवरहित 3 रघुकुल. ४ थंड नव्हे असी, तेजसी. ५ राम, ६ ब्येष्टबंधु ७ रावण ८ शूनखा ९मनोहरा १० लक्ष्मण. ११ सीतादृग्विषय १२ उच्चध्वाने १३ वाग्वाण १४ दशकंठ. १५ थोडेहो. १६ राक्षस.