पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. अश्वपरशरांहींभव तापांहींजेविदासपोळविले ॥ तेदेवेंभक्तिरसें जाणोस्वचरणरजांतलोळविले ॥ ९४ ॥ देवर्षिमुखींघालुनि बोटह्मणेहासुयोधनाकुटिला || भक्तिवळेंचिपहाहा परमेश्वरआजिअर्जुनेंलुटिला ॥ ९५ ।। ज्याचेंपदनखदासां जैसुखदेतापल्यान॑वधुतो॒ ॥ भगवानूस्वयें अहाया विजयया सत्पदाविधुतो ॥ ९६ ॥ ज्याच्या श्रीपददास्यें पावेतोख | सद |रम | जाया || हारेतोमनानराच्या होउनि॑तो खासदार माजा॑या ॥ ९७ ॥ पुरुषार्थदते केले दासह हितोदय | करखरारे ॥ झालासिदासदास प्रभुहीतूंवादयाकखरारे ॥ ९८ ॥ सुखदस्पर्शश्रीच्या बहुधाने हयांसम॑स्तनाचाया || हैंपशगाउनिशिवसा लागेलसुधीसमस्तनाचाया ॥ ९९ ॥ प्रेमेंमाताबाळा न्हाणीकोंभक्तशंभुच्यालिंगा ॥ तैसाचिनरहयांहरि कविहोयाचेचिपायआलिंगा ॥ १०० ॥ औषधसुचणककल्पी पीतेपट॑पसाहि॑ितोवरा॑माप ॥ श्रितसाहित्य कराया नंबर| मंदार | रामापै ॥ १ ॥ हरिहरित तृणींचारी तोप्रभुज्याचाप्रताप॑दुर्वार ॥ हरिहारत ईकरितिपद देउनि गणपतिशिरी हिदुर्वा ॥ २ ॥ तोकतृपाशमनाकीं क्षालायातात तोकमलपाणी || प्यायाचेंहीवेंची करिनपिउनितेंचितो कमलपाणी ॥ ३ ॥ उच्चैःश्रवाह्मणावा पार्थाच्याकांननीचतुरगानीं ॥ ज्यापूजीतोज्याचें यज्ञनंदनकाननींचतुरगानीं ॥ ४ ॥ योजुनितुरगवररथीं आपणकुरुबळपहातदेवरिघे ॥ मगविजयातें मर्दुनि रडवाया खेळपहात देवरिघे ॥ ५ ॥ २५७ दामरामायणांतील आर्या. श्रीपतिझालादशरथ सुत॑राम॑दशाननास॑माराया ॥ १हरभरे, २ पीतपट तोबरा 3 पसा माप ४ कल्पतरु ५ लक्ष्मीपति ६ आवर्य, ७ रुदन. ८ कृष्ण. ९खळपति.