पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. परसोडीभानाला सिंहरवेंजेंवि जंबुर्कपिल्याला ॥ ७९ ॥ हांसोनिद्रोणह्मणे पार्थामजलानजिंकितांआजी || जिंकावयाजयद्रथ शक्यनव्हेमजसवेंकरींआजी ॥ ८० ॥ ऐसेंवदोनिमार्गण वृष्टितयावरि'महातपातोडी ॥ जैसीआटोपाया मत्तगजशिरीं महातपासोडी ॥ ८१ ॥ मारुतिसात्यकिधृष्ट द्युम्नत सेकुरुवळासितुडवीती ॥ कुनृपतिराष्ट्रांसिजसे दुष्काळव्याधिचोरबुडवीती ॥ ८२ ॥ द्रोणनथारेक्षणपर कटकांतजस | न रुद्रयारावा ॥ तच्चापरवापांडव भीतिजसेअहिगुरुद्रथारावा || ८३ ॥ इपुंनींझांकुनिघेती तेकरुनिछत्रकेतुविध्वस्त || तोअप्रकाशत्यांचा आप्तकुमुदखेदहेतु॑विध्वं॑स्त ॥ ८४ ॥ अरिएकक्रोशपुढे लक्षुनिज्याज्याशराविजयसोडी ॥ क्रोशपुढेंगेल्यावरि मागेंतोतो तदीय शिरतोडी ॥ ८५ ॥ श्वश्रूकर जे विशिरे गेहीं जरिनह्मणतीसुनासीर ॥ व्यूहीँतेंविकुरुचमू धिक्कारुनितोधरासुँनासीर ॥ ८६ ॥ श्रमलाजयद्रथाच्या जायासिनशक्तेहा निकैटकांहीं ॥ हेंयोजुनिवेढियला पार्थकरायासिहानिकटकांहीं ॥ ८७ ॥ त्यासमयींपार्थह्मणे देवासंश्रितशुभाकररावाजी || श्रमलेकींश्रमशमना घडिभरितरिरथंउभा करावाजी ॥ ८८ उतरेरथावरुनिनर पळवीकुरुकट ककृतपराभव॑तें ॥ करिनिर्मनुष्यमंडल तोएकक्रोशआपणाभवतें ॥ ८९ ॥ स्वस्थस्थतिक्रीडे कुरुवळपंकजवनांतपार्थकरी ॥ मंत्रवळेंसुसरोवर निर्मुनिशरगृहअनौतपार्थकरी ॥ ९० ॥ शरजेंविकिरणभवते जेकौरवकटकतोचिपरिवेष | रविच॑कविमतेंअर्जुन तेजेंरूपेंहिभिन्न परिवेष ॥ ९१ ॥ निःशंककुरुवळींनर जेविहरिशतावृतींहिशरभ॑वनीं ॥ पवींशिवालयींसा शिरलादेवर्षिशीघ्रशरभवनीं ॥ ९२ ॥ प्रभुनेंमुक्तकरुनिहय चुचकारुनियांहळूचकौशल्यें || निजबोधेंश्रितहगत दुःखेशींसकळकाढिलींशल्यें ॥ ९३ ।। 2 स्थिर न होई. २ चंद्रास्त 3 पृथ्वींद्र, अर्जुन ४ जवळ. ५. छायार्थ.