पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आया. २५५ मारिनजयद्रथकरिन यशभुवनींविशिखजालं विततरणीं ॥ हेनघडतांजळेन ज्वलनींहातांहि अस्तमित॑तरणी ॥ ६१ ॥ कृष्णोत्तरासुभद्रा धेनूंच्यामथुनिमोह॑यवनातें ॥ भवनातेंयेउनितो प्रभुविजयाच्याकरीसमवनातें ॥ ६३ ॥ शयनींनिजोनिपाहे परमेश्वर परिनपळहिनिजलागे ॥ चित्तींचितेशिह्मणे त्वांवरिलाकोणजड हिनिजलागे ॥ ६४ ॥ देवनिशीथींशयनीं वैसेमगदारुकासिआणवुनी ॥ त्यासींवदेप्रतिज्ञा पार्थाचीप्रथमसर्वजाणवुनी ॥ ६५ ॥ भक्तींजसामदात्मा देहीहितसानदारुक रमला ॥ याविजयवेदवचना द्यावालागेसद | रुकारमला || ६६ ॥ निजरक्षणाधिकध्वज रक्षणराजासिदारुकापडते ॥ मोलेराजशिर हुनि बहुअसतेकायदा कापडते ॥ ६७ ॥ देवह्मणेअर्जुनजी व्हासिद्धरथस्थतपनकोपार्थ ॥ तैंकांन ह्मणेलमनीं ब्रह्मपदाद्यर्थतप॑नकोपार्थ ॥ ७० ॥ करुनिप्रदक्षिणाद्विज वृंदासिरथासितोक विनयानें ॥ मगवें घोनिअधिष्ठी जनकांकी जेवितो कविनयानें ॥ ७१ ॥ झालानिजदासाचा ज्यास्तवितिसुधीर॑विदास || श्रीनलिनीचाचक्र त्यजुनिधरिसुधीर॑विप्रतोदास ॥ ७३ ॥ पांसुनिकरहिप्रभुच्या हेतुबहुप्रीतिचाबुकसाच || वाटेनकौस्तुभाला जपलाजगदीशंचाबुकांसाच ॥ ७४ ॥ कृष्णरथींचढलेमग तोहिचढेपुत्रसत्यकाचा॑हो ॥ जैविहररथींविधिहरि दुसरादृष्टांत सत्यं काहो ॥ ७६ ॥ द्रोणेरचिला सैंधव रक्षार्थव्यूह॒नायक॑व्यूह || परमार्थरक्षणक्षम अपराजितजेविकायकव्यू ॥ ७७ ॥ सेनाग्रींवाजविती नरनारायण सखेदरवर|जे ॥ तेमोरसेभुजगसे ऐकतिहोउनिसखेदरव॑राजे ॥ ७८ ॥ रोमांचकंचुकाला कडकडतांकृष्णकंबुकंपिल्याला ॥ २ काष्ठ आणि वस्त्र ध्वजसंबंधी, २ सात्यकि. 3 कवीचा वितर्क ४ श्रेष्ठशंखास. २ मारुति.