पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या अमृतानुभवांतील. १७ सूर्यकाई ॥ ५७ ॥ ह्मणोनिजेणेंतेजें || वाचेसीवाच्यसुझे ॥ तेवाचाप्रका शिजे ॥ हेकआहे || ५८ | विषयोनोहे कोणाही ॥ जयाप्रमेयत्वचिना ह्रीं ॥ तियेस्वप्रकाशींकाई || प्रमाणहोय ॥ ५९ ॥ प्रमेयपरिछेदें ॥ प्रमा णत्वनांदे || तेंकाईस्वसिद्धे ॥ वस्तूच्याटाई ॥ ६० ||| एवंवस्तूसजाणोंजा तां ॥ जाणणेंचीवस्तुतत्वतां ॥ मगजाणणेआणिजाणता || कैचेंडरे || ॥ ६१ ॥ ह्मणोनीसच्चित्सुख ॥ हेवोलवस्तुवाचक ॥ नहोतिकोशेख || विचाराचे ॥ ६२ ॥ ऐसेनियेप्रसिद्धे || जालींसच्चिदानंदपढ़ें || मगद्रष्ट्या स्वसंवेद्ये ॥ भेटतिजेव्हां ॥ ६३ ॥ ॥ ज्ञानदेवाचे स्फुट अभंग. उपजोनीसंसारींआपुलाआपणवैरी || मीमाझेशरीरींघेऊनिटेला ॥ धृ० ॥ ह्यादेहातें ह्मणे म । पुत्रदाराधन माझें || परिकाळाचे खाजऐ सने तुगेला || ॥ १ ॥ कामक्रोधमदमत्सराचेनीगुणे || बांधलाआपणनेंणे ॥ मीमीमा झेंमाझह्मणे || भ्रमितुजैसा ॥ २ ॥ मिथ्यामोहोफांसा || शुकनळिकेजै सा ॥ मुक्तपरिआपैसा ॥ पळोंनेणे || ३ || जलचरूआमिषगिळी ॥ जै साकालागलासेगळीं ॥ आपआपणांततळमळी ॥ सुटीकानाहीं ॥ ४ ॥ तैसेंआरंभींविषया ॥ सुखगोडवाटेइंद्रिया ॥ पुढेंपाकींपापिया ॥ दुःख भोगी ॥५॥ राखोडीफुंकितां ॥ दीपनलगेजयापरी ॥ तैसाशब्दब्रह्मकुसरी ॥ ज्ञाननपते ॥ ६ ॥ व्रततपदानतीर्थ ॥ भजनवेंचिलेपोटा || दंभाच्याखट पदा || शीण गेला ॥ ७ मृगजळाचीनदी || दुरोनीदेखोनीधांवे || परी गंगोदकनपावे ॥ तान्हेला जैसा || ८ || तैसेविषयसुख ॥ नव्हेचाहीत || दुःखभोगितो बहुत ॥ परीसाधनव्हे ॥ ९ ॥ परतोनिनपाहे ॥ धांवतां सैरां ॥ करीतोपेरझारा ॥ संसाराच्या ॥ १० ॥ ज्ञानदेवह्मणे | बहुतां जन्मांचाअभ्यासु ॥ तरीचहोयसौरसु ॥ परब्रह्मीं ॥ ११ ॥ ॥ ( २ ) आपणासी आपणउपदेशकीजे ॥ गुरुमुखींबुझीजेत चीतूं ॥ १ ॥ मीतेंकवणहेतूंजाण ॥ बुझेनिर्वाणतेंचितूं ॥ २ ॥ सिद्धचीसांडूनीनिघसीअनाठाई | तरींतूरीघसोईसंताचीये ॥ ३ ॥ जेंतपव्रताचेठाई तेंयेथचीपाहीं ॥ परीठाईचेठाईंह्मणेज्ञान ॥ ४ ॥