पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. झालींयुद्धेशतशः सर्वप्रेक्षक मनोहरेंसर सें ॥ होयरणांगणरक्तो पलवनचितपद्मरागभूसरसें ॥ ८३ ॥ भीष्मग्रीष्मतरराणिसा अर्जुनहेमंत तरणिसागमला || देवह्मणे बहुआला वृद्धाहुनि जिष्णुचाचरागमला ॥ ११९ ॥ होशूरदूरओसर ह्मणणारमहाप्रभाव॑ हरिविला ॥ हारविलासिजनेंसा येणें कैसाप्रभावहारविला ॥ ११२ ॥ जालाधीर परिपरि म्लान सखाजातिपुष्पगुच्छकसा ॥ तुच्छंकसहप्रवैया चिरडिलमलताअहींद्रपुच्छकसा ॥ ११३ ॥ हापांडवाशिभस्माच करिलउपेक्षाकरूं नयेयाची ॥ पदराअकीर्तिआश्रित सुत्दृदनवनपथ॑करून॑येयाची ॥ ११४ ॥ आणुनिमनींअसेंज्या धन्यह्मणतिसर्वत्रिप॑तोदास ॥ भीष्म॑वधायाघांवे हरिहस्ते॑कवळुनि॑प्रतोदास ॥ ११५ ॥ देवरथातेंसोडुनि धांवेदेवापगाविलापार्थ ॥ कींदुस्तरारिसागरिं नबुडोकांसेसिलाविल[पार्थ || ११६ ॥ पार्थाप्रतिप्रयत्नें तोबळकारुण्यसिंधुराखाया || क्रोधेगर्जतधांवे सिंहजसामत्तसिंधुर खाया || ११७ ॥ रोहिदेवदेव श्रीकृष्णनमोस्तुते असेबोले ॥ बोलेगलप्राज्य प्रेमाश्रुभरेंकरूनियांडोले ॥ ११८ ॥ भीष्मह्मणेवद्वस्तें व्हायासमरांतशांत नवसा जो 11 होताकरीततोहा जेवहरिहते शांतनव॑साजो ॥ ११९ ॥ जरिमारिसीलमजगति लाभतुजहिकीर्तिलाभगुरुतरतो ॥ विश्वगुरोप्राकृतही तारुनिशरणागतार्सिंगुरुतरतो ॥ १२० ॥ तू हॅरिस | हरिसाचा हरिणीसुरसिंधुमीहिपाडस ॥ पार्डसँसाध्वस॑होअरि हरिशींपावेलकार्यपार्डससा ॥ १२१ ॥ ब्रह्मांडभस्मव्हावें ज्याच्यादररक्तं चक्षुचपातें ॥ तोतूंआंगेमारूं पाहसिमजदावुनिप्रतापातें ॥ १२२ ॥ जालोधन्यत्रिजगीं भासंपळप्राकृतासमारकसा || त्याप्रभुनें होकेला भस्मस्वातिक्रमेच्छुमार कसा ॥ १२३ ॥ २४९ १ हा झातारा. २ एहि एहि, ये ये 3 नमः अस्तु ते, तुला नमस्कार - असो. ४ सिंहसा. ५ हरिणीबालसा. ६ सभय ७ ईषद्रत. ४