पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० मोरोपंत. धांबुनिधरीधनंजय मागुनित्यामाधवा सिवाहूंनीं ॥ मगदृढचरणींच मिठी घालीपहिलीचरीतिपाहूनी ॥ १२४ ॥ दूर उसळला तेव्हां कोपावेशे मुकुंदकंदुकसा ॥ राहे उभाप्रभुगमे इभैसाधृत चरणभक्तअंदुकसा ॥ १२५ ॥ पार्थह्मणेश्रीधर्मा वरिधरितिलजेअसिप्रतिज्ञाती ॥ मरतीलत्यजसीकां आयुधनधरनअसि॑प्रतिज्ञा ती ॥ १२६ ॥ मारिन भीष्म तेंमी इतरांतें ही भवद्दे पधारें ॥ बात्वत्प्रसादज्यावरि केवळमेर्वग्रहीत | धारें ॥ १२७ ॥ कुरुकुंजरासिगेला होतायदु सिंहतो खरा खाया || परतेपरतेथूनि प्राणप्रिय मित्रतोखराखाया || १२८ ॥ कृष्णस्वरथींचढतां समरचमत्कार॑मगनवतातें ॥ दाखविलावाहोंदे नशरव्रजपूर्णगगन॑वातातें ॥ १२९ ॥ भीष्मशरव्रजदावाच पांडवभटनिकरतोगमे॑घास ॥ क्षणसोसवेनकोणा सहिजैसावायुवेग॑मेघास ॥ १३० ॥ जेंविमहावातकरी अभ्राचानलगतांपळविसकट | त्वत्तात शरव्रात ध्वंसुनिसर्वांसही पळविसकट || १३१ ॥ भीष्मासपहायाही त्यासमयींएकहीन॑परंपरते ॥ जेमदमत्तमतंगज हगलेमदसेकहोन॑परपर॑ते ॥ १३२ ॥ बहुवधिलेउरलेजे तेकेलेबाहुजपपराभूत ॥ पाहोंशकलेनजसे श्रीनरहरिमंत्रजपपराभूत ॥ १३३ ॥ तोंमावळलादिनकर होयबहुप्राप्तसाध्वस॑मग तिहीं || केलाअवहारपरि श्रांतांहीलंधिताध्वसमगतिंहीं ॥ १३४ ॥ द्रोणपर्वांतील आर्या. भीष्मपडतांचिगेले सर्वांचेहीपळांतआवांके || नसतांधुरंधरवृषभ वाळवृषभरेंकरूनिअवांके ॥ १ ॥ रविरुचिचेतीमागे संपादै स्वल्पकाँज॑वातीस ॥ २. प्रभु पाय बविजेल्या हत्तीसारखा; भक्त पार्थ विडीसारखा २ नुम- च्या दयेच्या आधारें. ३ गुदशब्दानुकरण. ४ क्षत्रियाविप ५ तॉडवासून. ६ सूर्याच्या कांतीचे ७ कार्य.