पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ मोरोपंत. शांतनवसिंहगमला पळतांनररथहितोपळससाच ॥ ससखप्रभुहिवसंतीं बहुफुललाहोयापळस॑साच ॥ ४६ ॥ जोजोंहाणीखरशर तोरिपुषव सदवतारकोपाया || तोतलागेहळुहळु कमलाधव॑स॒दवतार'कोपाया ॥ ४७ ॥ जोमातृस्नेहाचा चित्तस्ने हें निजें विसर'घाली ॥ तोभीष्मावरिकोपे स्वमधुहराउपरिजेविसरघाली ॥ ४८ ॥ चक्र करींधरुनिरथा खाटाकुनिउडी जंवधावे ॥ वाटेत्यासिंहानें सर्वहिभीष्मादितैगजवधावे ॥ ४९ ॥ धांवुनियत्नेंधारपरि वोढुनिनेदेवत्यास॑वोढकसा ॥ जाणोह्मणेभुजबळे पाहूंजरिवोढतोस॑वोद॑कसा || ५० || करजोडुनिभीष्मह्मणे येतांमारावयासियाहोगा || हासैत्य संघकेला मुक्तहिसाधूंसिगावयहोया ॥ ५१ ॥ केलाउभासितावें चरणींघालुनिमिठीपदींदशमीं ॥ प्रभुतत्वअसेंकळवी कींप्रेमवळें चिपदन | वशमी ॥ ५२ ॥ पायधरुनिपार्थह्मणे त्यागुनि॒िधन॑काय॑ जीप्रति॑ज्ञाते ॥ बहुजपलेतदुरुनीं त्यागावीकार्यजी प्रतिज्ञते ॥ ५३ ॥ यादासाकरवींच क्षिप्रतुह्मीयायशासकरवाल ॥ नखाहन कोज्याकार्या त्याकाढावा कशासकरवाल ॥ ५४ ॥ यापरिहितप्रियपृथा पुत्रोक्तिअमान्य कांकरीलहरी ॥ सन्मित्रोक्तिकरीजें अमृतरसाचीनतें करीलहरी ॥ ५५ ॥ बहुकायवदोराया तिसऱ्या दिवसाचियाचरमयामीं ॥ भूमितळामांसमया देखतहोतो॑नमा॑शरमया॑मी ॥ ५६ ॥ भीष्मासिह्मणेराजा व्हावीऐसीरणांत॑मदवस्था ॥ झालामलासुदुःसह हाऐसा होयता पन॑दवस्था ॥ ८० ॥ शिरलाभीमव्यूहीं जेविअजकुळांतलांडगांशिरतो ॥ दैवेंचिरक्षिलेंमज कापित होताचिदांडगा शिरतो ॥ ८१ ॥ यातुमच्यापावाव्या दुर्बल सेनासमानु॑वर्धसेना ॥ हेंझाल्याकांस्वर्गी जोडुनिएनास॑मानव॑धसेना ॥ ८२ || ॥ १ रिपुरूष नृणास अग्नितुल्य, भक्तांस तारक, अशा कृष्णास २ मधमा- शांचा थवा. 3 सत्यप्रतिज्ञ. ४ शेवटल्या प्रहरीं.