पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २४७ अतुलबलन कांगरगले कलहीहिनविजयिवाहुटळला जो ॥ ३२ ॥ दे॒वासु॒राहव॑न॑व॒हु त्या॒कौरवपा॑ांडवाहवाहून ॥ शोणितनदींत गेले सँभटर द्विरदवाहवाहून ॥ ३३ ॥ तिसरेदिवशींराया भोमानें अतितरोग्रकोपानें ॥ दुर्योधननृपमूर्च्छित केलाभेदुनिउरांतरोपानें ॥ ३४ ॥ असतांतुह्मीपतिपथा पुत्रमाथितियामदीयपृतनेते ॥ नवलज्वलदनलाचे सर्वस्वबळहरोनि॑घृतनेते॑ ॥ ३५ ॥ जिकडेवपु तिकडेमन युक्तनशोभेलअन्यथा॑नातें ॥ पायेंअनन्यैलोटुनि लावावें कार्यअन्य॑थानातें ॥ ३६ ॥ रायाभलतेंवदसी पथ्यहि तस्वगुरुवच॑न आइकसी ॥ अन्यअसोतवदेल स्वसुताप्रति अहितवचनआईकसी ॥ ३७ ॥ कैसाजिंकावाहो करुनिवळेंआवा॑यु॒वाजीनें ॥ बाजिंकिला कधींतरि जवनेंतरुणे हिवायु॑वाजीनें ॥ ३८ ॥ मीआजिसाग्र जानुज शकसुता चेकरीनवारणंगा || बहुर्हेहिपदभरिहिजरि सारील॑अनव॑करीनव | रणग ॥ ३९ ॥ असिकरुनियांप्रतिज्ञा विष्णुपँदीनंदनेअतित्वरिते ॥ पांडवचमूपतीचें मथुनिचर्मूपाडिपतित्वरितें ॥ ४० ॥ जिकडेजिकडेपळती तिकडेतिकडेमहाजवनतौबा ॥ बहुहाय हाय ह्मणति प्राकृतबुधंत हायवतोबा ॥ ४१ ॥ गरुडहअहीसनतसा न॑करिकुळालाहित विहरिखपवी ॥ दुर्योधनासिजैसा देभीम॑नहरसतेंवि॑हरिपवी ॥ ४२ ॥ धर्मकटकखांडववन भीष्मविजय विजयतोचिहरिगमला || शरदवरक्तज्वाला रूपक पाहूनहोयबहुन॑मला || ४३ ॥ पडतांचिगांठजाले समरचमत्कारफारन॑वदवती ॥ लिहितांसरस्वतीच्या सरतिलशतकलशस दृर्शनव॑दवती ॥ ४४ ॥ वाटेतुमचाउरविल कृष्णांचे जीवन छविरतात ॥ दिसलेशरांततैनग कल्पांबुधिजीवनस्छविरतात ॥ ४५ ॥ तिक अपत्य. १ शिव. २ देवदेत्यांचं युद्ध 3 योद्धयांसह रथ, गज, अश्व. ४ भग- ५ वेगवान ६ रणीं आला. ७ विष्णुपदापासून निघालेल्या गंगेचा पुत्र भीष्म ८ वेगवान् भीष्म ९ कृष्णार्जुनाचे. १० झातारा.