पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ मोरोपंत. मान्यजसेअक्रूरो द्धवबळभद्रोग्रसेनवसुदेव ॥ ७८ ॥ जेतत्सखतद्रिपुते मत्सखमद्रिपु॒खरेअगराया ॥ द्विपदन्ननसेवावे म्यांयेऊं हीनयेअगार या ॥ ७९ ॥ खोटासुयोधनह्मणुनि विदुरगृहाजा देवनच॑खोटा || गोपोच्छिष्टावळला वळताकांवासुदेव चखोटा || ८१ ॥ दुःसंगनक्रदत्त क्लेशनिवारूनिसर्व विदुरंगजा || मुक्तकरीहरिला गातांगुण कीर्ति सर्व विदुरगंजा || ८३ || शतसंख्य वाजवीज्या जेववितांमायदेवकीचिटक्या ॥ तोनित्यतृप्तभगवान् विदुरगृहींभोजनांतदेमिटक्या ॥ ८४ ॥ आलेढेकरदिधल्या मिटक्या बहुसाळमारिलेफुरके ॥ उरके सर्वांमागुनि अशनपरिनताट चाट उरके ॥ ८५ ॥ ज्याच्याचरणेस्वरजा करवींप्रणतासिमोक्षदेवविला ॥ देव॑विलासमनु॒जतनु॑ विदुरप्रेमे॑यथेष्ट॑जेव॒विला || ८६ ॥ मगरात्रौएकांती सर्वज्ञालाहि साधुरायकेवी ॥ पायरगडितांदुर्जन दुर्योधनदुर्मतासि॑आयकवी ॥ ८७ ॥ पंगुहिमेरुवरुनिहिन मायांधरतांयदंधिरजनसरे ॥ त्यादीनबंधुचीती चिंतानसरेपरंतु॒रजन॑सरे ॥ ८८ ॥ प्रातःकाळींस शकुनि दुर्योधनयेस्वर्येबहायाला ॥ प्रातर्विधिकरुनिप्रभु जायंप्रज्ञांकापायाला || ८९ ॥ ॥ जनदृष्टिचातकीजी तूर्यरवेकरुनदेओतीते॑ ॥ प्रभुमेघदर्शनामृत दुर्लभजेतन्मुखांतओत|तें ॥ ९१ ॥ मगजीजलदश्यामा करुणाबसलीनवासनावरिती ॥ जीच्या उपासकजना प्रतिविषयाच्यानवा॒सना॑वरिती ॥ ९२ ॥ केवळजवळवसविला विदुरप्रेमकरूनिर्मापानें ॥ तद्यशनमोजवेल ब्रह्मांडायेवढच्चा हिमापानें || ९३ ॥ टकमकपाहत होते प्रभुमुख चंद्राकडेचिचातकसे ॥ नसतीलजोडिलेश्रव णांहिंवसायामनार्सिहातकसे ॥ ९४ ॥ सभ्यश्रुतिवदनातें पसरिति सेवावयाभगवदुक्ती ॥ प्राशावपासिजेंवी स्वच्छ स्वात्यंबुलाजलधिशुक्ती ॥ ९५ ॥ १ सर्वज्ञशेष. २ विदुर. 3 भृतराष्ट्राला ४ लक्ष्मीपतीनें,