पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. कुतते ॥ ६४ ॥ जीसअसुखसह्यगमे देजेंभेदून वैकुंट।च्याकंठीं घालूनिमिटीरडेपृथाआर्या ॥ ब्रह्मासहिगहिवरवी महिवरवीरेंद्र पांडुचीभार्या ॥ ६५ ॥ प्रभुलाह्मणेमुकुंदा वातूंचिकरिसिसुखसखेदास ॥ संप्रतिआहेत कसे मवाळकतेतुझे सखेदास || ६६ ॥ प्रियसुतविरहसुदुःसह देहविरहबहुवरासुसहदेवा ॥ पावेनकधींवामी ह्मणतेस्वबहिश्चरासु॑सहदेवा ॥ ६ ७ ॥ वत्सासहदेवामी मेल्यावरहायच॑ वदावेहो || तेरापळेंहिनसती माताहायनं चवदाहो ॥ ६८ ॥ प्रभुअश्रुपुसोनिह्मणे जेसंकल्पित घडेलसत्वरं तें ॥ आत्याबाईकवणें ऐसेश्रम भोगिलैन॑सत्वरतें ॥ ६९ ॥ मच्चित्तकौरवांचे चिंतूनिअसाधुवाद॑तळमळते ॥ असतोमीतैंतरिन व्यसनमळेधर्मपादतळमळते ॥ ७० ॥ २४३ आहेतसदार सुखी देविनमस्कार हेतुला साजे || ऐसेंसांगुनिबंदी तेंत्याश्रितशर्महे॒तुलसाजे ॥ ७९ ॥ समजावुनिकुंतीतें भेटेदुर्योधना॑असेव्याही ॥ कींतोस्वसुतास्वसुता देउनियांजाहल | अव्याही || ७२ ॥ लघुह्मणतीजे सुयोधन दुःशासनशकुनिकर्णवेनातें ॥ परिरंभपात्रकेले प्रभुचेंसौजन्यवर्णवेना॑तें ॥ ७३ ॥ पूजुनिघेप्रभुहोइल जलनिधिलातृप्तिदायक॑विहीर ॥ थोरपणअनंताचें अनंतवर्णीलंकायकविहीर ॥ ७४ ॥ भोजनकराह्मणेशठ देवह्मणेमजकशास होकरितां ॥ जेवातुह्मीचदाटुनि आदरआग्रहकशास हो करितां ॥ ७५ ॥ असतोजरिअन्नार्थी प्रयमचिह्मणतो अवश्य॑मीतुजला ॥ प्रेमार्थीपांडवसख हाअनाकारणेंनसे सुजला || ७६ ॥ प्रभुलाह्मणे सुयोधन तिकडेहिकडेहस॒म॒भसैनते॑ ॥ ज्याकारणेंकररावा अस्मदनादरतुवांअसेन ते ॥ ७७ ॥ देवह्मणेकेवळते नसोयरैमर्दं सर्ववसुदेव || १ कुंत झणजे भाला तो ब्याच्या हातीं तो. २ खेदयुक्तास 3 नहिवर प्राण ४ वर्ष ५ कविश्रेष्ठ ६ माझे प्राण. पोतदा प. म. द वा.