पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. देवह्मणेधृतराष्ट्रा राया मोठीजगींतुझी पदवी ॥ पदविद्यांचेंतूंपरि परिसमजवळेंचि आप्ततावदवी ॥ ९६ ॥ जेमेळविलें चंदन समझिजबुनिपरसुखार्थआंगाते || केवळकृपाळुपूर्वज सद्यशमळ विसिवळेंचिकांगतें ॥ ९७ ॥ दुःखपररासिनद्यावें सत्यवदावेक्षमानसोडावो ॥ जोडावी कीर्तिअसी कुळरीतितुझींकधींनमोडावी ॥ ९८ ॥ मुख्यस्वबंधुपांडव तलाशातेंचिहेअक विटपती ॥ विश्वस्तामीनातें परदारातेंज सेवक विट पती ॥ ९९ ॥ वाढिवधर्म प्रेमें वाढविमजजे विनंदनवनीतें ॥ सत्पुत्रांनींभवनीं सुरतरुनींनसुखनंदनवनीं तें ॥ १०० ॥ त्यजिलेइष्टदपांडव कांउन्मूलनकरून॑सु॒रतरुते ॥ बाउर्वशीचएकी पार्थनपवोनि॑एक॑ सु॒रत॑रुते ॥ ११ ॥ ह्मणतोयुधिष्ठिरनको पायेंलोटंमलाअवनतातें || वचनकरापत्याचें नकरावेंकाय होअवन॑तातें ॥ १०२ ॥ क्रमिलेतसेचिकथिले होतेत्यांत्यांसिअब्दतेराजे || २४५ धन्यह्मणतहोतेजे लावितिलतुलाच॑शब्द॑तेराजे ॥ १०३ ॥ सुखसंततिसुकृतर्धि प्रीतिश्रीपुण्य कीर्तिय/लाभ || सामकरींसाधूंसी नाहींतरिपावलेचिपाल में ॥ १०४ ।। बहुसत्यबहुप्रियबहु हितबहुमतबहुदुरापबहुरुचिर ॥ शुचिरम्पक्षीरधिजा ननचंद्रच कोरवोलिलासुचिर ॥ १०५ ॥ भीष्मपर्वीतील युद्धप्रकरणों आर्या. युद्धारंभींयदुपति वदलाविजयारथातळींउतर || दुर्गेसिहातजोडीं होइलखलबलसमुद्रह | सुतर |॥ १६ ॥ त्रिभुवनइच्याप्रसादें जेविवसंतर्त॒न॒समस्त॑वन ॥ शोभेह्मणुनिकरावें त्वांकेवळदुर्बलासम॑स्तवन ॥ १७ ॥ स्वरथाखालेंउतरुनि नमुनिह्मणैविजय॑ विजयदुर्गे ॥ त्वत्पदभजनींबहुसुख ह्मणुनिह्मणेभक्तमुक्तिलार्दुर्गे ॥ १८ ॥ १ मूर्ख कौरव, २ विश्वासपावळेल्या 3 सुखसंतत्यादिकांस. ४ दूरहो.