पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ मोरोपंत. ते॑तोनकरिसिजेणें प्रभुनेस्वमुखेंकरूनियशगावें ॥ ३६ ॥ गुळखोबरेंविलोकुनि भलत्याहिजनासिबाळकेवळावा ॥ सत्यप्रेमचिदावुनि सुज्ञेतीविश्वपाळंकवळावा ॥ ३७॥ कपटादरेवळोपर परंपरमेश्वरकसावळेलहरी ॥ कृष्णकृपामृतनिधिची अकपटविनता कडेवळेलहरी ॥ ३८ ॥ येतोसामकराया होयय शौर्थीचतोयशालाहो ॥ देणारतुह्मीहयगज रथदासीदास कशाल| हो ॥ ३९ ॥ समजालतरिकरिलहरि हर्षेपावोनियां विडलाये ॥ नाहींतरिखेददत्या सर्वजसेंप्रेस्छि | विडालाँस्य ॥ ४० ॥ तेव्हांसुयोधनह्मणे सत्यनसोडील सख्यहरव्यांचें ॥ नपुरेलकृष्णमानस हरणींबळमेरुच्या हरित्यांचें ॥ ४२ ॥ कृष्णासिवस्तुसंप्रति किमपिनद्या तुह्मी अहोतात || भ्यालेह्मणेलमान्यन अवमानालाकुलीन होतात ॥ ४३ ॥ त्रिभुवनपूज्यतमप्रभु सत्यचिह किं च॑तो असे व्याही ॥ परिसंप्रतिसेव्यनव्हे सेवूंकृष्णेतरां अव्याही ॥ ४४ ॥ जेवैरवाढलेतें आतिथ्येंकरुनिकायहोशमतें ॥ अवमाननव्हेजेणें तेंक्षत्रोचित असेंमलागमतें ॥ ४५ ॥ वृष्णिपॅवृकस्छळाहुनि येतांभीष्म।दिसुज्ञतेसर्व ॥ जनसामोरेगेले अंदुक॑जालासुयोधनः॑गर्व ॥ ४६ ॥ धृतराष्ट्रगृहानेती राजपथहळुहळूच हरिहरितें ॥ त्यांपशुह्मणेलतोपशु त्यांचे सकृपत्व अतुळहरिहरितें ॥ १८ ॥ भेटेधृतराष्ट्राला तत्कृतपूजेसिवह॒तभाउनि॑धे॒ ॥ मगजगदीश्वरतेथुनि त्याचानिववावयार्सिभाँउनिघे ॥ ४९ ।। विदुरह्मणेअमृतकरा निवबूंआलासियाचकोराला || मुक्तार्पितमाळाश्री देतत्वत्ध्यान॑याचँकोराला ॥ ६१ ॥ आहेतसुखीपांडव देवाआलासिकार्यसामास || खळनवळेलझिजविला जरिकरितांबोधकार्यसमास ॥ ६३ ॥ विदुरासिभेटल्यावरि भेटेसवप्तराजकुंतीतें ॥ १ अन्य. २ नृत्य. 3 बाहेर जाण्यास निघाळा जो व्यास ४ मार्जारमुखदर्शन ५ कृष्ण. ६ विदुर ७ याचकाच्या उराळा.