पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २४१ कृष्णा कळेलतैसें वदकुंतीलानदुःखवाधावें ॥ पंकौंधेनुश्रमती पुण्यश्लोकामुरारिर्वाधावें ॥ २२ ॥ धृतराष्ट्रभीष्मवाल्हिक विदुरकृपद्रोणसर्वशुचितत् ॥ जेत्यांसिभेटवदहित सांगों तुजकापतूंचिउचितज्ञ ॥ २३ ॥ म्यांपुसिलेकुशलअसे कर्णासिसुयोधनासिसांगावें ॥ येतांपचमैदाटुनि कर्णकटुपिकेशिकोर्न कांगावें ॥ २४ ॥ ऐसें अजातरिपुनृप सूचित सु च वूनि शौरिलापरते ॥ मगविजयह्मणेदेवा येऊंद्यावेनमजपते ॥ २५ ॥ प्रभुपांडवांसिफिरवुनि जातांपाहेपयांतनाकर्षी ॥ राजर्षिब्रह्मर्षी स्वयशजयांच्यामनासिआकर्षी ॥ २६ ॥ इच्छापुसतांवदले वातुजसमअन्यबोलकांनाहीं ॥ प्राशंधृतराष्ट्रसभे माजितुझेधन्यबोलकानांहीं ॥ २८ ॥ देयाअयासपाय आज्ञसदयामहोदय परिस ॥ यापरिसाधुमनोरथ जाणोनिह्मणेमुकुंद | परिसाँ ॥ २९ ॥ सामार्थप्रभुयेतो ऐसेंधृतराष्ट्रआप केकानीं ॥ बहुतृषितअंधचातक मेघागमजेविका केकांनीं ॥ ३० ॥ मार्गीसभादिसर्वहि बहुसाहित्य प्रतिस्थळींकरवी ॥ की आपणावरिया दृष्टिकरावीय दूत्तमेवरवी ॥ ३१ ॥ देवनपाहेतिकडे कीतेंकरणे नव्हेचि॑िनिष्कपट || मैंदाचेंस्वीकारिल कवणविचक्षण॑अमूल्यं निष्कपट ॥ ३२ ॥ धृतराष्ट्रह्मणेविदुरा जोसाधुमनेंस्वसणेहरितो ॥ येइल वृकस्थळाहुन आह्मांभेटावयाउद्यांहरिती ॥ ३३ ॥ दासीशतदासहिशत आठमहानागरुक्मरथ॑सोळा ॥ देईंनतोहिसन्माण शुचितेजाचाचिजगगोळा ॥ ३४ ॥ विदुरह्मणेकपटमनीं प्रेमवरिअर्सेकरूंनकोपावें ॥ तुजवरिनईश्वरानें करुणापरतीकरून कोपावें ॥ ३५ ॥ पांचांपुत्रांद्यावीं पांचनहोउनिखळा सिवशेगांवें || ५ यावया १ तत्वज्ञ. 2 पंचमखर. ३ अत्याचित. ४ लोहास. स्पर्शमणे, ७ ऐका. ८ कपटरहित ९ सोवर्णरथ, १६ A Cher