पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञानदेव दोनीपणे ॥ १० ॥ पाहापांनिरंजनींनिदेला ॥ हानिर्विवादएकला || परिचेताचेववित|जाला || दोन्हीतोची ॥ ११ ॥ जेंवितोचिचेताचेववी ॥ तैसावुझबुझावी || गुरुशेष्यत्वेंनांदवी ॥ ऐसेनिहा ॥ १२ ॥ दर्पणवीण डोळा ॥ आपुलिये भेटीचा सोहळा || भोगितातरीलीळा ॥ सांगतोंहे ॥१३॥ निवृत्तीजयाचनांव ॥ निवृत्तिजयाचीवरव || निवृत्तिचराणीव || निवृ त्तीची ॥ १४ ॥ गगनसूनिपोटीं ॥ जेंचंद्राचीपघळेपुष्टी ॥ तेंचांदिया तेंवोटी ॥ आंगाचिकिजे ॥ १५ ॥ तैसानिवृत्तिपणाकारण || हाचिआ पणयाआपण ॥ फुलचिझालेप्राण || आपुलियादृतिचें ॥ १६ ॥ बेंचे अमृतानुभवांतील. ओव्या. प्रकरण चवथें. ॥ ॥ ॥ सत्ताप्रकाशआणिसुख ॥ यातिहींहीउणेंलेख ॥ जैसेंविखपणेंविख | विषा सीनाहीं ॥ ४४ ॥ कांतिकाटिप्पकनक ॥ तिहींमिळोनीकनकएक || द्रवगोडीपीयूष | पीयूषची ॥ ४५ ॥ उजाळदृतिमार्दव ॥ येयातीहींची उणीव ॥ हेंदेखिजेसावयव | कापुरीएकीं ॥ ४६ ॥ जेमोवाळकाउ जाळ || कीउजाळतेंचीमोवाळ || कींदोन्हीनापरिमळ ॥ मात्रहें ॥ ४७ ॥ ऐसेंएकीकापुरपणीं ॥ तिन्हीइयेतिन्हीउणी || तीयापरीजेआठणी ॥ सत्तादिकांची ॥ ४८ ॥ एवंसच्चिदानंदभेदें || चालिलीतिन्हीपदें || परि तिन्हीउणींआनंदें || केलींजेणें ॥ ४९ ॥ जेसत्ताचिप्रकाश || कीप्रका शतोउल्हास ॥ र्हेननिवडेमिष्टांश || अमृतींजेवी ॥ ५० ॥ शुक्लपक्षाचे सोळा || दिवसवाढवितीकळा | परीचंद्र मात्र सगळा ॥ चंद्रींचि जेवीं ॥५१॥ कांवोपडतांउदक | थैवाधरूंनयेलेख || मांपडिलाटाईएक || वांचुनि आहे ॥ ५२ ॥ तैसैंअसंख्यातवृत्ती ॥ सत्आलेंह्मणोश्रुति ॥ जडाचिया समाप्ती || चिद्रूपऐसें ॥ ५३ || दुःखाचेनिसर्वनाशें ॥ उरलेतें सुखऐसें ॥ निगदिलनिःश्वासें || प्रभूचेनी ॥ ५४ || ऐसीसतूप्रतियोगीपें ॥ असता दितिन्हीइयें || लोटितांजालीत्राये || सत्तादिका ॥ ५५ ॥ एवंसच्चिदानं द || आत्माऐसाहाशब्द || अन्यव्यावृत्तिचीसिद्ध ॥ परिवाचकनोहे ॥ ॥ ५६ ॥ सूर्याचेनिप्रकाशें ॥ जेकांहीजडप्रकाशे ॥ तेणेंवारीदिसतसे ॥ ॥ ॥ ॥