पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० मोरोपंत. मायकरीबाळाचें नित्पश्रमवून काय जेविहित ॥ तेंविकरित सेमन्मति होयनिजदयेसिकायजेविहित ॥ ८ ॥ देइलअंशसुयोधन तरिआह्मांपावल | सदाशिव'हो ॥ ह्मणतोसितूं हिमीही की प्रज्ञाचक्षु च सदाशिव॑हो ॥ ९ ॥ श्रीरामजसाप्रेषी शिकवुनि सामोक्तिअंगदांसाच्या || धर्मतसाप्रभुलाजो कार्यादेणारअंदासाच्या ॥ १० ॥ भीमह्मणेकेशवजी मृदुबोलाउग्रंतोसु॒षोधन॑हो॥ बात्यासींसख्पचिहो युद्धहतएकही सुयोधन॑हो ॥ ११ ॥ इतरअसोलाजेलचि त्यानित्य मदांधसुरगजगदीशो ॥ दुर्योधन गुरुअसें ह्मणतिलगरळांघउरगंजगदीशा ॥ १२ ॥ श्रीकृष्णह्मणेहारे भीमाजरितूंमहाभुजगदीन || भ्यालासिहोयजैसा चितुनिगरुड | महाभुजगंदीन ॥ १३ ॥ आह्मांतुझाभरंवसा बहुकी खळमर्दिशीलतूंअगदीं ॥ निर्वीर्यत्वचिकित्सा समयीं आलेंचिरार्जिती अगदीं ॥ १४ ॥ भीमह्मणेहाद्याया सुनशोक पित्यासियादवालाजे ॥ भस्मचिहोतीलसकळ तेसांपडतीलयादवाला जे ॥ १५ ॥ अर्जुनह्मणेसख्याजें कीर्तिकर असेलतेंचिकर जांगा ॥ सांगावेंकापतुझा प्रणतत्राण असेच॑करंजागा ॥ १६ ॥ कृष्णाहिह्मणेकृष्णा ह्मणसिजिला प्रियसखी पहा हेती || विसरोतुझीनसमयीं ईसश्रित भव्य | महाहेती ॥ १७ ॥ बहुगहिवरोनिदावुनि दुःशासनपाणिकृष्टकेशवदे ॥ बहुदीर्घउष्णसोडुनि सुसकारातीस अभय केशवंदे ॥ १८ ॥ श्रीमद्युधिष्ठिराच्या दूतत्वापरमलाभ॑मानुनि॑धे ॥ दुर्योधनप्रमुखखळ खद्योत॑तदँन्यपद्मभानुनिघे ॥ १९ ॥ धर्मह्मणेशीघ्रसुखें येजोडुनिसर्द्वकीर्तिसह॑देवा ॥ मातेसिनमुनिवदको आहेआरोग्यसाधुसहदेवा ॥ २० ॥ तूंजेविदेवकीला भेटसितैसंचभेटअतेिला ॥ आह्मांहुनितूंचिअधिक घृतसोडुनिकोणकरिल अतेला ॥ २१ ॥ २ वृतराष्ट्राचे २ गदावरा दुर्योधन 3 गदाधरांत मुख्य ४ औषधांत ५ द्रौपदीस. ६ आश्रिताहेतकत्री ७ पांडवप्रमुख साधु ८ कुंतीला.