पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या ज्ञानेश्वरी ॥ ॥ जैशी ॥ नकरवेउशी ॥ अजगराची ॥ ३७ ॥ अर्जुनातेणेंपार्डे || जयावि षयवार्तानावडे | नेदीइंद्रियांचेनितोंडे | कांहींचिजावों ॥ ३८ ॥ बहु योगाभ्यासींहांव ॥ विजनाकडेधांव ॥ नसाहेजोनांव || सांगातियाचें ॥ ३९ ॥ नाराचांचींआंथुरणें ॥ पूयपंकीलोळणें ॥ तैसेंमानीभोगणें ॥ ऐहिकींचें ॥ ४० ॥ तेहेंविषयवैराग्य | आत्मलाभाचेंभाग्य || तेर्णेब्रह्मा नंदायोग्य || जीवहोती ॥ ४१ ॥ ऐसाउभयभोगींत्रास | देखसीजेथव हुवस || जाणतेयरहिवास || ज्ञानाचातूं ॥ ४२ ॥ समचित्तत्वलक्षण || महासिंघजैसे || ग्रीष्मवर्षीसरिसे || इष्टानिष्ट से || जयाटायीं ॥ ४३ ॥ कांतीन्ही काळहोतां ॥ विधानव्हेसविता ॥ तैसासुखदुःखींचित्ता || भेद नाहीं ॥ ४४ ॥ जेथनभाचेनिपाडें || समत्वान्यूननपडे ॥ तेथज्ञानरो कडें ॥ वोळखतं ॥ ४५ ॥ मगह्मणेयानावें ॥ ज्ञानयेथजाणावें || हेंअस्वम तआणिआघवें ॥ ज्ञानिये ह्मणती ॥ ४६ || करतळावरीवाटोळा || डोलत देखिजेआंवळा ॥ तैसेंज्ञानआह्मीडोळां || दाखविलेंतुज ॥ १४७ ॥ It बेंचे अमृतानुभवांतील. ओव्या. प्रकरण दुसरें. आतांउपायवनवसंतु || आज्ञेचाअहेवतंतु ॥ अवतारजोमू || चा ॥ १ ॥ मोडूनिमायाकुंजरू || मुक्तिमोतियाओगरू ॥ जेवविताजो श्रीगुरु ॥ निवृत्तिबंदूं ॥ २ ॥ जेंअविद्येचेंकाळवखें ॥ कींसुबोधसुदिनीं फांके || सितळप्रसादा ॥ जयाचेनी ॥ ३ ॥ जयाचेनिकृपातुषारें ॥ परतलेंअविद्येचेंमे हिरें || परिणामलेंअपारें ॥ बोधामृत ॥ ४ ॥ जयाचा दिठिवावसंत || जंवनरिघेनिगमवनांत ॥ तंवआपुलियाफळाहात | नघा पेपैं ॥ ५ ॥ कैसाआपणेयातेंआपण || दावीतसोयरेपण || हापाहूनिविल क्षण ॥ कांहींचनव्हे ॥ ६ ॥ ह्मणूनिशिष्य आणिगुरुनाय || यादोंशब्दांचा अर्थ ॥ श्रीगुरुचिपारसोत ॥ दोहोंठायीं ॥ ७॥ सुवर्णआणिलेणें ॥ सवतेंदि सेपरिएकेसुवर्णे || कांसवतेंचांदचांदिणें || चंद्रींचजेवीं ॥ ८ ॥ कींकापूर आणिपरिमळ | मिळोनिकर्पूरचिकेवळ || नातरीगोडीआणिगूळ ॥ गूळ चितो ॥ ९ ॥ तैसागुरुशिष्य मिसें || हाचिएकउल्हासे || जरिकांदिसे ॥ ॥