पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आय. सुज्ञेतुवांवरावा आह्मांचवघांजणांत अन्यतम || धन्यतनत्वतुलायो नशिवोपळंदयितविरहजन्य॑तम ॥ ५२ ॥ हांसोनिह्मणेमैमी प्रणतिप्रिय देवगुरुअसें ह्मणती ॥ त्यांहींक्षमाकरावी स्वीकारावीय शोर्थमस्प्रणती ॥ ५३ ॥ वरिलेहेचिचरणम्यां त्यजितांज्वलनांत कार्यहोमीन ॥ यज्जीवनजीवन॑तो दुग्धींवांचेलकायहोमीन ॥ ५४ ॥ . नळनृपह्मणेसुबुद्धे यादासावरितींन॑'कोपावें ॥ मदधिक कोटिगुणते आग्रहकांहींधरूंनकोपावें ॥ ५५ ॥ मृत्युअसोपरवंचन करुनिसुधेच्या जिनकौपानें ॥ त्वत्पाणिग्रहणेंमी देवांच्याबहुशिणे कोपानें ॥ ५६ ॥ विद्वेषीह्मणेह्मणाजा कीम्यांकथिलेंपरोपरीपणती ॥ प्रणतिप्रभूंसिकरिती अनुकंप्यामीस्वयंवराह्मणती ॥ ५७ ॥ सत्संमतस्वयंवर विधिनेंवरितांतुह्मी अपराधी ॥ काय करूंत्यजुनितुह्मां माझीपळअनुसरैन॑अ॒पराधी ॥ ५८ ॥ होईलदेहरंगों सुरपतिनरपतिसमक्षनलगाँमी ॥ हाजनतुमच्याचिअसे इतराकोणाचियाहिनेलगामीं ॥ ५९ ॥ होयअकृतकार्यहिनळ सुरवर संमत खरेंनिवेदून || सत्येंजसातसान प्राज्येंहि सुधारसॅनिवेदून ॥ ६० ॥ रंगींसर्वमिळाले तेव्हांआलीतयांतदमयंती ॥ जाणोचकोरतेती मूर्तज्योत्स्नॅचिंतापदमँयंती ॥ ६१ ॥ साहेनपरोत्कर्षा ज्याचीमतिसच्छळसदाऽनँळसा बैसेतिघांजणांसह हरिहिअधिष्ठनित्य | सर्दीनळसा ॥ ६२ ॥ रंगींपाहोंजातां दिसलेचौघेहितेधवासमंजे ॥ मैमोदेवकृतच्छळ ऐसेंचित्तांततेधवांसमजे ॥ ६३ ॥ पांचांनळांतजेव्हां काय दिसेनाचिभेदलव॑तीस ॥ बुद्धिह्मणेकांभीशी गुरुचरणींत्यजुनिखेदलवतीस ॥ ६४ ॥ करजोडूनिह्मणेती नळभर्ताभीमकन्यकेलाहो ॥ प्रभुजीस्वमांतहिजरी संकल्पनसेलअन्य केहो ॥ ६५ ॥ १ ज्याचें जीवन पाणी. २ दमयंती 3 नलानुसारी ४ वाधीन. ५ मूर्तिमंत चांद्र का ६ तापशमविणारी ७ सदा तसर ८ सभेमत. ॥ २३१