पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ मोरोपंत. नळपतिइतरपुरुष पितृ बंधुजरिमनांतमानिलेअसती ॥ तरितारालइलाहो प्रभुजी कैसी रेलजी असती ॥ ६६ ॥ तीचाबलवानूनिश्चय सुरदृतनळरूपं घेहिराऊनी ॥ बहुतेजप्रकटकरी शुचिसत्वगुणच्छळी हिरा ऊनीं ॥ ६७ ॥ शुद्धंसवांग कुशनलदै परिउपभोगोचितत्व॑नलदासी ॥ ऐसेंमनांतआणुनि दमयंतीसुमतिहोय॑नलदासी ॥ ६८ ॥ पतिरूपसोडबुनिती लोकेशांचा प्रसादसाधूनी ॥ घालीनळासिमाळा स्तविलीप्रेमप्रसन्नसाधूंनीं ॥ ६९ ॥ नलतीस ह्मणेकुलजे त्वांजरिदेवांसमक्षमजंवरिलें ॥ जोसासुँततुझामी होता॑ांहिप्रेमऊन॑मजवरिलें ॥ ७० ॥ झालाविवाहगेला स्वपुरामगनळतिशींसदारमला || भूमिह्मणेताराया अवतरलाविष्णुहा॑सदार॑मला || ७१ || विराटपर्वातील उत्तरगोग्रहण. मत्स्यपुरोत्तरभागीं प्रातःकाळींच ये सुयोधन॑हो || ज्यासिजयप्राप्तिमनीं ह्मणतीभीष्मादिहीसुयोधन हो ॥ १ ॥ सहसाव्रजांतगांठुनि बहुताडुनिकरुनिबद्धभुजंगवळी || षष्टिसहस्रसुगोधन तोकुरुकुळचं नद्रुभुजगवळी ॥ २ ॥ गोपाध्यक्षरथावारे वैसुनिघांवे नृपासिसांगाया || चित्तींह्मणेबुडाया कुर्वधमाहरिसिधेनुकांगया ॥ ३ ॥ तोराजगृहीं जाउन रायाच्याउत्तराख्यतनयातें ॥ नमुनिह्मणेहोनेतो दुर्योधनधेनुकरुनिअनयातें ॥ ४ ॥ कवचीधन्वी खड्गी व्हाचित्तीरामचंद्र हि असव्या ॥ वैसारथींजयश्री गोविप्रावनपरासिनअसाध्या ॥ ५ ॥ उत्तरह्मणेअसेंजार ॥ मीएकाकीलहानपरिसवतें ।। पशजोडितोंचिअसता सारथितरिकथन॑मर्जन॑परिसवतें ॥ ६ ॥ कर्णादिकांसिदेता समरीं वैराटिकेसरीकरिता ॥ जिष्णुपुढेंअसुरजनीं कोणीवैररा॑टिकेर्सरीकरिता ॥ ७ ॥ १ यज्ञांग. २ वाव्या. ३ नळाची स्त्री. ४ जिवंत. ५ कुरुकुलरूपचंदनवृक्षावरीलं सर्प, ६ कवचधनः खड्गवान् ७ मनीं भाणा, ८ बरोबरी करणारा.