पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० मोरोपंत. होअस्मद्दूतविमुखै नअसेंसत्यव्रता॑नलजावें ॥ ३८ ॥ होतोंदूतनळह्मणे कार्यवदा कोण होतुह्मीचवघे ॥ ओळखदेउनिह्मणती आह्मी मैम्यर्थपातलोअवघे ॥ ३९ ॥ भैमीस्वयंवरूया आह्मांचौघांजणांतअन्यतमो 11 हें कार्यदूत होगा जागावातिजकडेचि॑धन्यतमा ॥ ४० ॥ सम्मितवदननळलणे प्रभुजीजोहेतु सुखरागमनीं ॥ माझ्याहितोचिसर्वा हिमृगांच्या तुल्प सुरवर रागमनीं ॥ ४१ ॥ दूतकरुनिमजतिकडे कार्यास्त व पाठवून कोपावा ॥ कोणावरिहिसुनयन स्वातिक्रमआठवून॑कोपावा ॥ ४२ ॥ शक्रह्मणेवदलासि प्रथमत सेवचनमगअसेंवदसी || अचळकरींचअसावा व्यवहारींशब्द संगरौं सदसी ॥ ४३ ॥ भूपह्मणेयाकर्मी पवनहि होईलमजन॑सांगाती ॥ अंतःपुरप्रवेशीं जीप्रभुचीसाधुयुक्तिसांग |ती || ४४ || शक्रह्मजागा॑तूं चिंताआधींचकर शिकांग | ती ॥ आह्मांसिकठिणजार तरिस॒ज्ञप्रभुह्मणोनिकांगाती ॥ ४५ ॥ शक्रवरेंनळगेला शिरलाअंतःपुरी सुखसुरसा || भैमीच्याहायाच्या तीसेवीरूपसंपदा सुरसा ॥ ४६ ॥ मैमीहर्षेव्याच्या विधुच्यातशिकुमुदिनीन आगमनीं ॥ सत्कारू निह्मणेजी यावेंमद्भाषण आगमनीं ॥ ४७ ।। सुंदरवरकोणतुझी गुरुच्यावाटोनहें परागमना || कीजें जेअंत:पुर तेते हिविषयनव्हेपरागमना ॥ ४८ ॥ आलांक से अवारित कार्यार्थप्रकटआयकोंदावा ॥ वाटेकर्णीतुमचा वाङ्मयसौवर्णकार्यकोदावा ॥ ४९ ॥ वाहोंलागेगुरुघन रसपूरितवीर से नैर्भूपनळें ॥ सुंदरमोपशि॑िपितृप॑ पावक॑पुरुहूतदूतभूळ ॥ ५० ॥ सुमुखिप्रार्थितिवहुतुज ऐसेंप्रभुलोकपाळतेचवघे || अवघेउणेचिरसतूं दिव्यरसाचीच॑सर्वद | चव॑धे ॥ ५१ ॥ • १ विमुख होऊं नको. २ कोणाला तरी. 3 उत्तम शब्दाची प्रीति ४ वीरसेनपुत्र नळ हाच. ५ जळ जाण्यास माडादिकांचा करितात तो. ६ ( पाशि, पितृष, पावक, पुरुहूते, ) वरुण, यम, अग्नि, इंद्र,