पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६. मोरोपंत. जिंकिलकायखळातो जिंकोद्यूतन धर्म जोडावा ॥ सुज्ञेपंकपतितपर धेनूद्धरणेंहिधमैजोडावा ॥ १० ॥ कीर्त्यर्थउद्धरींमज उद्धरिलेंजेविसागरी महिला ॥ त्वद्दासांची होती त्याअमृतींआ जिय | गरी महिला ॥ ११ ॥ बाढळतांतिळाहपदर भावी व्यजनासिसागराम | जी ॥ तीखळसभेत उघडी पडतेनपडोन॑सागरामाजी ॥ १२ ॥ भोभगवन्भोवत्सल भोहतचाणूरमभागोवें || विश्वे॑तुझेंचिदुसरें नयशश्रीप्राणवल्लभांगावें ॥ १३ ॥ आजिअसत्परपुरुष स्पर्शनअपराधअन्य केल | हो ॥ झांकाप्रसादपदरें नकुजनदृक्स्पर्श कन्यकेल हो ॥ १४ ॥ अवतरलाउतराया जोदुःसहदुष्टभार महिवरला ॥ अहिवरला रैपपटुप्रभु करुणोक्तंद्वारकेंत॑गहिवरला ॥ १५ ॥ परमेश्वररूपधरी स्वपरजनहितोदय | लुगांडयांचें ॥ निववायासभ्यांसह मननयनहित दयालुंगडियांचें ॥ १६ ॥ हाअंबरावतार श्रितलज्जारक्षणार्थअकरावा ॥ प्रभुमत असेसदवनीं आग्रहवेवीं कदापिनकरावा ॥ १७ ॥ शेलेशालूसाडचा क्षीरोदऋलांबरुंदपाटावें ॥ झालाअनंतवस्त्रे कीतीसअनायसेनवाटावें ॥ १८ ॥ पदसेवार्थचिभजती अनवरत हा विभूतिज | निपट || तोकृष्णावपुझांकी होऊन॑महाविर्भूतिजानिपट ॥ १९ ॥ पहिलेंवसनव्यसनँ प्रतिपादन पटुकरेंकुमतिसोडी ॥ तोंदुसरेआहेच प्रथमाधिकवस्त्रत्यासहीओढी ॥ २० ॥ कृष्णादे[सदंबर रत्नाकर॑त्पासि॑िखळभुज | टिटवी || उपसीपरिगांभीर्ये आपणहूं ह्मणोनित्याविटवी ॥ २१ ॥ मानितिमार्यांकेवळ अल्पसभेतीलभूमितळंपरा॑हो ॥ ह्मणतिअदित्यादिसत्या यामेल्याचें समूळतळपट हो ॥ २२ ॥ जेंझांकिलेंअनंतें दिव्ये॑भव्सदंबरें सुघडे ॥ १ विझण्यास सापराधमानी. २ भोवून यावें. ३ कालियावर नाचण्यांत कुशल- ४ पांडवाचें ५ महदेश्वर्यैवत. ६ लक्ष्मी भाई जाया ज्याची ती. ७ दुःखदे- ण्यांत कुशळ. ८ मावयास.