पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २२७. साधुकायकाप क्षुद्रमतिकरीलनागवेंउघडे ॥ २३ ॥ तोशतशःपटझटझट फेडुनिभागेसभेतवेड।वे ॥ कितिखळवळजळनिधिचे कींदुस्तरतरतरंगफेडावे ॥ २४ ॥ होयसभेतहलहला स्वन कृष्णेसिप्रशंसितीराजे || छीतेखळासिह्मणती गेलेभवनदपरप्रतीराजे ॥ २५ ॥ भीमह्मणेराजेहो तरिपूर्वजगतिनहोमलापरिसा || जरिदुःशासन वक्षः क्षतजन सेवी नमीस्त्रर्येहरिसा ॥ २६ ॥ वनपवांतील आर्या.

  • नलोपाख्यान.

बृहदश्वद्विजराज श्रीधर्माच्यासमीपआलाजी ॥ तापउरोंचिनदेजो त्यासिविधुन कांह्मणोनिहा लाजो ॥ १ ॥ पूजानत्यासिनृपह्मणे परिसावेंस्वकृतमीनिवेदीन ॥ पूज्यासिदुःखसांगुनि अमृतनद निमग्नसो निवेदन ॥ २ ॥ वाटेदुःखीमजसम मीचवदाजरिअसेलआढळला || नअसाअयशःपद'की भूपदपदकज डोर्निह[ढळला ॥ ३ ॥ हांसो निमुनिह्मणेवा नळभूपजसा दुजान सौर्धितसा ॥ नतुह्मीदीननदुःखी साधावें वनहंसाधितसा ॥ ४ ॥ आज्ञेतबंधुचौघे धृतमूर्तिउपायसे सुनयशस्त्री ॥ साक्षाच्छ्रीशीचसती होऊंदेम्लान न॑मुर्खन॑यश॑स्त्री ॥ ५ ॥ श्रीवीरसेनमुतनळ निषधेश्वरसुगुणमणिकरंडकहो ॥ ब्रह्मण्यप्रभुदुर्गत दारिद्र्य समुद्रवरतरंडकैहो ॥ ६ ॥ तोपुण्यश्लोकरणीं करितांरिपुवीरानि॑वस॒वसा ॥ तत्कीर्तिह्मणेगाश्री धीहोयायोग्या निवास॑वसा ॥ ७ ॥ वैदर्भभीमराजा होताबहुखिन्न हीनसंतानें ॥ तोभेटोनिसुखविला दमनाने॑स्व॒पदलीन॑संतानें ॥ ८ ॥ नृपदास्पतुष्टमुनिचें मनत्यामुनिलाह्मणेत खेदमना || झालाशुद्ध करावा संततिसुखपात्र हा सखेदमना ॥ ९ ॥ ब्रह्मर्षिवरेंदमनें वरदिधलात्यानृपासिसंततिचा ॥ १ दुःखी. २ नीका.