पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २२५ नभलास्वभावहातुज बालिशजनपंक्तिल| नवैसउंगा ॥ ९६ ॥ नवदतिसम्पनपांडव जारहेकृष्णाह्मणेअहोसांगा || अजिताअसतीतरिहे तैसेचिस्पष्टनवदतेकांगा ॥ ९७ ॥ ह्मणसीलसभेतसती नाणावीतरिसती हेअसती ॥ असतोएकसतीचा उपभोक्तापांचहेहिलाअसती ॥ ९८ ॥ आनयनसभेतइचें कहेंएकांबरत्वनविचित्र ॥ नग्नत्वहिनवलनव्हे नचुनाबहुनासिकेसिज्या॑श्वित्र ॥ ९९ ॥ दुःशासनानपाचे ऐकावेफोलबोलहावाळ ॥ गीष्पतिपुढैमिरवितो साक्षरतादाखवूनिगावाळ ॥ १०० ॥ वदतो बुधांत भलतें बोलायान स्त्रियांत हिंसकोनी ॥ हूंघेपांडववस्त्रे यादासीचेंहिवस्त्रहिसकोनी ॥ १ ॥ ते॑ऐकतांचिवस्त्रे टाकुनिउघडेचिपांचहीबसले ॥ भीष्म ह्मणेहेंदुःसह हृदयांतअसेन शरकदंबसले ॥ २॥ दुःशासनसोडाया झोंबेस्वकुळाहितोदयालुगड्या || तेव्हांस्मरलीकृष्णा कृष्णादीनाचियादया लुगडचा ॥ ३ ॥ तोदुर्जनआधींही साधूच्याकरुनि॑हानि॑रीतीची ॥ नमसभेतकराया पाहेखळधरुनेहा नेरीतीची ॥ ४ ॥ जेंदुर्दशाकराया दुर्दैवेंसिद्धनीचहाकेला ॥ तेंदीनबंधुलाती कृष्णामारीमनींच हाकेला ॥ ५ ॥ हेनाथरमानाथ व्रजनाथहरेमुकुंदकंसारे ॥ गोविंद कृष्णकेशव दीनार्तिहरस्त्वमेवसंसारे ॥ ६ ॥ काळें हिसख्यानतुझ्या दासीसपहावयासहिसकावें ॥ त्वद्भगिनीवस्त्रखळें नमकरायासकार्य हिसकावें ॥ ७ ॥ •जी हुनिन से सुभद्रा तुजबहुमान्याअकीर्तितीची ॥ धांवदयाब्धेहोते विश्वांततुझ्पाअकीर्तहेतीची ॥ ८ ॥ भगिनीऐसेंवदलें परिफारचिलाजलें हेंलटिक ॥ प्रभुजीरक्षातुमच्या दासांचीमीलहानशीबटिक ॥ ९ ॥ १ दीन भार्ति-हर:- त्वं एव-संसारे; संसारति दीनाची पीडा हरणारा तूंच.