पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ज्ञानदेव. ढवतीर्थेन्हाणिला मेंवरिचिलीकुडा ॥ कडूदुधियामाखिला || गुळेंजैसा ॥ १४ ॥ तैशींक | नसरेथोरमोलेंकडां || नव्हेमदिरेचाघडा ॥ पवित्र गंगे ॥ १५ ॥ ह्मणुनिअंतरीज्ञानव्हावें ॥ मगवाह्यलाभेलस्वभावें ॥ व रीज्ञानकर्मेसंभवे ॥ ऐसेंकैंजोडे ॥ १६ ॥ यालागींवाह्यभाग || कर्मेधूत लाचांग || ज्ञानेंफिटलापांग || अंतरींचा ॥ १७ ॥ तेथअंतरबाह्यगेलें ॥ ॥ निर्मळत्वएकझालें ॥ किंबहुनाउरलें || शुचित्वची || १८ || पाणिये हिरानभिजे || आधणहरळनशिजे ॥ तैसेविकल्पजातींनीलपिजे ॥ म नोवृत्ती ॥ १९ ॥ तयानामशुचित्वपण ॥ पार्यागाहें संपूर्ण ॥ जेथदेख सीतेथजाण ॥ ज्ञानअसे ॥ २० ॥ स्थैर्यलक्षण | आणिस्थिरतासा चें ॥ घररिघालीजयाचें ॥ तोपुरुषज्ञानाचें ॥ आयुष्यगा ॥ २१ ॥ देह तरीवरिचीकडे ॥ आपलियापरिहिंडे || परिवैसकानमोडे || मानसा ची ॥ २२ ॥ कांलोभियादुरीजाये || परीजीवटेवाचिपेटाये || तैसेंदेह चाळितांनहोये ॥ चळचित्त ॥ २३ ॥ जातयाअभ्रासवें ॥ जैसेआकाश नधांवे ॥ भ्रमणचक्रींनभोंवे ॥ ध्रुवजैसा ॥ २४ ॥ पांथिकाचियायेरझारा ॥ सर्वेपंथनवचेधनुर्धरा ॥ कांनाहींजेविंतरुवरा ॥ येणेजाणें ॥ २५ ॥ वाहुटळीचेनिवळें ॥ पृथ्वीजैसीनढळे ॥ तैसाउपद्रवेंमेळें ॥ नलो टेजो ॥ २६ ॥ दैन्यदुःखींनतापे ॥ भयशोकनकांपे || देहमृत्युन वासिपे ॥ पातलेनी ॥ २७ ॥ निंदानिस्तेजदडी ॥ कामलोभावरपडी ॥ परिरोमानव्हेवांकडी ॥ मानसाची ॥२८ ॥ तैसीआलीगेलीऊर्मी ॥ न व्हेगजबजमनोधर्मीं ॥ किंबहुनाधैर्यक्षैमी ॥ कल्पांतींही ॥ २९ ॥ हें स्थैर्यनिधडें || जेथआंग्रेंजीवेंजोडे । तेंज्ञानाचेंउघडें । निधानसाचें 11 ॥ ३० ॥ आत्मनिग्रहलक्षण || आणिइसाळूजैसाघरा || कांददिया हातियेरा || नविसंबेभांडारा | लुब्धकुजैसा ॥ ३१ ॥ कांएकुलतिया बाळका ॥ वरपडोनिठाकेअंबिका ॥ मधुविषींमधुमक्षिका ॥ लोभिणीजै शी ॥ ३२ ॥ अर्जुनाजोयापरी || अंतःकरणाजतनकरी || नेदीउभेंटा कोंद्वारीं ॥ इंद्रियांचिया ॥ ३३ ॥ समाधीचशेजेपाशीं ॥ बांधोनिघाली ज्ञानासी ॥ चित्तचैतन्यसमरसीं ॥ अंतःकरण ॥ ३४ ॥ विषयवैराग्य लक्षण || वमलियाअन्ना ॥ लाळनघोटरिसना ॥ आंगनसूयेआलिंगना ॥ प्रेताचिया ॥ ३५ ॥ विषखाणेंनागवे || जळत्याघरींनरिघवे ॥ व्याघ्रवि वरानवचवे ॥ वस्तीजेवीं ॥ ३६ ॥ धडाडितेलोहराशीं || उडीनघालने ॥