पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. || ४३ ॥ सूतसभेतविचारी धर्मातेंकींअसेपुसेआर्थो ॥ राजेंद्राहारविली प्रथमद्यूतस्वमूर्तिकभार्या ॥ ४२ ॥ धर्मनकांहींचवदे तोंदुर्योधनह्मणेसभेसा॑तनें ॥ यावेंस्वयेंपुसावें जेपुसणेयोजिलेंतिच्या॑मतिनें कृष्णेप्रतिसूतह्मणे देविनकांहींचधर्मवदलांगे ॥ जाणों सभासदांसहि कठिनत्वत्प्रश्नवाक्यपदेलागे ॥ ४४ ॥ पुनरपिसभेतजाउनि सूतह्मणेभ्योतुह्मां सती ॥ द्यूतांतमीजिताकीं अजिताऐसेंमदाननेंपुसती ॥ ४५ ॥ दुर्जनदुराग्रहाचे ज्ञातेसम्पहिनपाहतीचवर || तेथेंउत्तरकैंचें नचले सनवदतीकविप्रवर ॥ ४६ ॥ कोपेंह्मणेसुयोधन भीतोभीमासिसूतहाभितरा ॥ दुःशासनास्वयेंजा आणतिलाकर्महेंनव्हेइतरा ॥ ४७ ॥ तोहरिणीहरणार्थी अत्युग्रप्रकृतिलांडगासच || गेलातेंचिकराया दुःशासनदुष्टदांडगसाच ॥ ४८ ॥ कृष्णेसिह्मणेचाल द्यूतींतुजजि किलेभजकुरूंतें ॥ कुरुपतिसपहालज्जा त्यजसेवासुखेंशतगुरूंतें ॥ ४९ ॥ त्यादुष्टोक्तिश्रवणे धर्माची संकटींपडेजाया ॥ संरक्षणार्थधांवे धृतराष्ट्राच्या स्त्रियांकडे जाया ॥ ५० ॥ पळतांधांवोनितिला त्याकेशांतेंधरूनिआकर्षी ॥ ज्यांराजसूययज्ञीं अभिषेचितिबहुसुरर्षिनाकर्षी ॥ ५१ ॥ कृष्णाह्मणेसभेतन न्यावेमजमीरजस्वलाआंगा ॥ आच्छादनएकांबर नेतोसिअशी आग्रहेकांगा ॥ ५२ ॥ दुष्टह्मणेस्वसभेला तुजलानेतोचिदूरशीअसकीं ॥ एकांबराअसतुझ अंगन में असोत हीं असेकीं ॥ ५३ ॥ देवीह्मणेअनार्या नाहींचतुझ्या मनांतपापदर || ओढूंनकोफरफरां घेऊंदेसांवरोनिहा॑पदर ॥ ५४ ॥ अधमह्मणेद्यूतजिता दासीतूंलाजसीकशालागे || चालउगीचप्रभुशी हटकरितांपाठिलाकैश लागे ॥ ५५ ॥ कृष्णाह्मणेपतिकसे पाहुनिर्हेकर्मसाहतील॑न॑द्या || र द्रोपदी. २ अवयीं 3 चाबूक. २२९