पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० मोरोपंत, गृहसंमार्जनकरणें हीसेवातीसयोग्यजाणावी ॥ २८ ॥ विदुरह्मणेशस्त्रवधी गिळितांतत्काळवोकडाल | हैं || तैसेंचिकर्मकरिशी रेमंदामृत्युरोकड लाहें ॥ २९ ॥ हरिच्यापुनःपुन्हाकां काड्याना कांत घालिशीशशका ॥ यशकायपक्षिपतिचें येइलहेचौरकरुने ज॒मशका ॥ ३० ॥ ब्रूयात्क्षमीगभीरो सीतिबतयुधिष्ठिरंप्रभुंकोने ॥ निजनीचपणप्रकटिसि तूंश्वानभल्यावरीहिभुंकोन ॥ ३१ ॥ पांडवकिमपिनवदती तूंवदसिसभेत शब्दघाणेरे || हेसकळखळतिळांचें रगडुनिकरणारपिष्टघाणेरे ॥ ३२ ॥ दुर्योधनहितकथितां धिक्कारतुल/असोअसेंचवदे ॥ ज्वरिताजसेंससितपय सद्वचननदुर्जनात चवदे ॥ ३३ ॥ कल्यैशखळशिरोमणि कपटपटुकटुस्वभावसद्वेषी ॥ तोप्रातिकामिनामक सूता तेंद्रौपदीप्रतिप्रेषी ॥ ३४ ॥ सूताजाकृष्णेला घेउनियेभयन सेतुलालेश ॥ सर्वज्ञ नकिचित्ज्ञ क्षत्तौब्रह्मा नव्हेकुलीलेश ॥ ३५ ॥ बहुकातर विदुरसदा वटवटकरितोअसीच॑हानीच ॥ याखोट्यालागमते जीअस्माद्वितीस्वहानीच ॥ ३६ ॥ जाउनितो सूतह्मणे कृष्णेद्यूतांततूंस्वधर्मे ॥ हारविलीससुयोधन सदनाप्रतिये करावयाकर्मे ॥ ३७॥ हेवाक्पत्यासतीतें बहुदुःसहजविवज्रकदलीतें ॥ परिपरिसावधैर्ये त्याशीती सुबुद्धिबदलते ॥ ३८ ॥ सूताकापवदसिहें द्यूतींहाररावतसंपदेगा || श्रीह्मण, नस्त्रीह्मण, हें त्वद्वचनमनासकंप॑देतेगा ॥ ३९ ॥ सूतह्मणेआधींश्री मगसात्मजवंधुमंडळीधर्में ॥ हारविलीनिजमूर्ति द्यूतींस्त्रीशेवटींअसत्कर्मे ॥ ४० ॥ राज्ञीह्मणेतरिअगा जापूससभेततूंअसे ऑर्या ॥ राजेंद्राहारविली प्रथमद्यूतीस्वमूर्तिकींभार्या ॥ ४१ ॥ - १ नष्टा. २ ब्रूयात् क्षमी- गभीर:- असि- इति बन - युधिष्ठिरं प्रभुं कः-न; युधिष्ठिर प्रभूस, तूं क्षमाशील व प्रोढ आहेस असे अहाहा कोण न झणेळ? 3 दासीपुत्र विदुर. ४ कुंभाराचा सामी ५ धर्मराजाळा.