पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ मोरोपंत. . ८॥ पदसर्पशिरींतुमच्या रक्ताच्यास्पष्टवाहतीलनद्या ॥ ५६ ॥ गुरुजनसभेत कैसा नेसीओढूनि काय हानीचा || करितोसिकर्मदुष्टा प्रात्यर्थबळेंचिका हानीचा ॥ ५७॥ धर्मपरमसूक्ष्मअसे धर्मात्माधर्मनृपनसैचुकला ॥ सावधव्हाकंठीयम पाशकसेघालितांअहाउकला ॥ ५८ ॥ ओढनिस भेंतनेली तेव्हांतीद्रौपदीह्मणेकुरुची || कीर्तिबुडालीहाधिक् कुरुवृद्धांलाहिम नलीकुरुची ॥ ५९ ॥ अन्यायाचलभिदुरें विदुरेंअनवरतशुद्धसत्वरतें ॥ जाऊंदिलेंक सेंजें गेलेंसोडोनिस रूप सत्वरतें ॥ ६० ॥ प्रेरियलेभेदाया पतिधैर्यद्विरद कैट कटाक्षतिनें ॥ प्रयमनह्मणतिश्रीच्या ह्मणतिस्त्रीच्याचकटकटाक्षतिनें ॥ ६१ ॥ पेटेपांडवकोपा नळकृष्णादृष्टिहोयतद्धमनी ॥ कायकरितीलहोते निजमर्यादागुणे चिबद्धमनीं ॥ ६२ ॥ दुःशासनासिह्मणती भीमादिकानिजमनांत हे बाळ ॥ हूंसुप्तसर्पिणी मेलीमानूनिओहे बाळ ॥ ६ ३ ॥ केशधरुनिदुःशासन तीसबळेंफिरफिरोनिदैहिंसके ॥ भावितमः प्रशमन क्षमहीहोऊन तेजदेहिंसके ॥ ६४ ॥ दासीदासी ऐसे असकृत्तोखळह्मणेसहास॑तितें || जाणोक्षमालिसिकवी जेजेअरिकारलतूंसहसति ॥ ६५ ॥ दासीदासीह्मणतां दुर्योधनशकुनेिकर्णमानवती ॥ हांसतिखळसभ्परडति दुष्टेंछळितांसभेत मानवती ॥ ६६ ॥ गांगेय ह्मणे सुभगे धर्मपरम सूक्ष्मयास्तवस्पष्ट || ऐसेंचिअसेमजला वदवेनाहाविचारबहुकष्ट ॥ ६७॥ बदलाजितोस्मैि ऐसें धर्मशकुनिनेंतयावरिस्वमतें ॥ पणकररावेलातुझाया वनितरिनतूंजिताअसेंगमतें ॥ ६८ ॥ २ कौरवांची २ वाईट छंद. 3 अन्य (यपर्वतास वज्जतुल्य, निरंतर शुद्धसलांत भासक्त भशा विदुरानें. ४ र गजांचे गंड स्थळ, ५. त्या अनीस फुंकणी. ६ दोरीनें. ७ शुक्तिमान् तेज देहीं अमूनही पुढे होणाऱ्या दुःखाच्या शमनीं न शके. ८ क्षमासखी. हर्ष पावती. १० पूब्य भशी द्रोपदी. ११ हे भाग्यवती. १२ मी जिंकिलेला आहे.