पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २१९ वाचाळकृतघ्नकुटिल भरतकुळीं तूंचिपात्रगालिशता ॥ १४ ॥ तुजका राजनीति ज्ञानअरेसापदुखावल|साचा ॥ मृत्युतसाचिसपत्नहि कैंचामगलाभ सुखावलासाचा ॥ १५ ॥ जोंमृदुलागेतोंतों दडपीशिशुफारऊनभातातें ॥ तैसेंन करावेंत्वां नवसावेंहारवूनभातातें ॥ १६ ॥ हितशत्रुनिकटनबरा जात्यांप्रतिदायतजेतुलाअसती ॥ टाकुनिजातीचबहु प्रेमेंजरिसततसांत्विली असती ॥ १७ ॥ शकुनिह्मणेधर्मात्वां हारविलेधनसमस्तकींआहे ॥ यावचनासिनपुच्छीं दत्तुपदालाभुजंगासाहे ॥ १८ ॥ सुतबंधुहिहारविले उस्लेधनकायगापणासहित ॥ धर्मह्मणेमीद्यूत बुडावेनसर्वस्वआपणासहित ॥ १९ ॥ शरदुत्पलपत्राक्षी शरदुत्पलपुण्यगंधसमगंधा | अस्खलित चालवीगृह धर्मीमजयष्टिजसिपथअंधा ॥ २० ॥ आधींजिणेंउठावें पाहुनिनिजलोंअसेमर्गनिजावें ॥ रागेजणें सुदुर्भिळ तेंहिजेचेंज्वाळ सेंगगन जावें ॥ २१ ॥ धौम्यापासुनिगोपां पर्यंतजिर्णेस्वर्षे समाचार ॥ घ्यावाश्रिततापहर श्रीगंगेचा जिच समाचार ॥ २२ ॥ तीदेवीआतांम्यां पाद्यूतींलाविलीअहाहारे || छळिशीतींचकसा होरेअन्यत्रकांन॑ह[हारे ॥ २३ ॥ धर्मन यज्ञोत्तमजो द्यूतस्वकलत्ररत्नते | लावी || हांसेजितेह्मणेखळ कविहोतोगोष्टकायबोलावी ॥ २४ ॥ धिधिग्सभ्यजनह्मणे विदुरअधोवदनवैसलाउगला ॥ भोष्मद्रोणह्मणतिहा भाच्यांसहशकुनिजय सुर्खेफुगला ॥ २५ ॥ किंजितमिहाकेंजितमिहः ऐसेंअसक तूपुसे अचक्षुर सें ॥ रडलेसभ्यतयांच्या हृदयींतेलागलेवचक्षुरसें ॥ २६ ॥ सविहस्ती हस्तनवृष पांडवहृदयांतसायकामारी ॥ क्रोधातें भी भगिळी गरळातें जेविकाय कामारी ॥ २७ ॥ • अंधसुतह्मणेविदुरा रुष्णादासीसभेसिआणावी ॥ १ अन्यत्र न हारे, द्यूतींच कसा हा हारे, अतएव छळिसी. २ जिंकिलें 3 गांच. ४ काय जिंकले ही काय जिंकले. ५ भावडीने.