पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. राजाह्मणे कवणतं कोणाचापुत्रकाय गेवदसी ॥ काचस्मृतिरपितापसि मैवंप्रलपात्रभूभुजःसदसी || ६३ ॥ साध्वी ह्मणे अहोनय धर्मज्ञतुह्मी नरेंद्र पौरव कीं ॥ वदतांअसें कसें हो करितां विश्वासघातरौरव'कीं ॥ ६४ ॥ मृगयेचियेप्रसंगीं हरिणामागेवनांतलागोनी ॥ आलासिमालिनीच्या तोरींकण्वाश्रमासिभागोनी ॥ ६५ ॥ सिद्धाश्रमांतनव्हता तानतुलाम्यांचिपूजिलेवन्यें ॥ जागेकाय करावें निपटकपटनिद्रिताजनाअन्ये ॥ ६६ ॥ मज्जन्मवृत्तपुसिलें त्वांमगम्यांमेनकाप्सरामाय || कौशिकवापअसेतुज कथितें विसरलासितूंकाय ॥ ६ ७ ॥ सुतयौवराज्यवरमज देउनिगांधर्वविधिकरोनिमला ॥ वरुनिनजाणेंह्मणसी पूरुकुळींतूंचि सुज्ञसाधुभला ॥ ६८ ॥ स्त्रीसह्मणतिजायासुत रूपेंपतितदुदरांतजन्मति॑िते॑ ॥ श्रुतिवचनतुजअसावें ठावेंपरिमान्यहोयसन्मति ॥ ६९ ॥ मीजापासत्कोर्या आत्माचितुझाकुमारहा॑राया ॥ झालाप्राप्तपरिगळां नधरिसिअद्यापिरत्नहाराया ॥ ७० ॥ भूपह्मणेभनव्रत ताततुझा मायहीतुझीअसती ॥ नसतीस तत्सुतातूं लज्जाकांहींतरीतुलाअसती ॥ ७१ ॥ सावर्षांचाह्मणसी इतुक्यांतचियेवढाकसा हा ॥ स्वीकारुनितुजलावूं डागकसामूढलोकसागेहा || ७२ ॥ साध्वीह्मणमिळावेले ज्ञानतपः कीर्तिभाग्यमत्तातें ॥ कैंचेंतुझ्याकपाळीं नीचाअतितुच्छभाग्यमत्ततें ॥ ७३ ॥ जीब्रह्मयोनिदेवी मन्मातामेनकासुरासमता ॥ नीचातुझीचमाता करिल सुधेचीकसीसुरासमता ॥ ७४ ॥ जरिमुख्यसत्यधर्म च्युतआपणविश्वनि॑द्यजनः॑नी॒ीचा ॥ निदिसिक सेंपदातें मत्ताताच्यामदीयजननीचा ॥ ७५ ॥ पौरवरौरवगौरव कर्ताभर्ताभलामलागमसी ॥ समशलिवुद्धेिहाउनि नीतीनें आजिबोलुंलाग॑मसीं ॥ ७६ ॥ ३ का चस्मृति:- अपि-तापास-मा-एवं- प्रळप-अत्र भूभुजः सदास; स्मृति ही कोणती ? है तापसि अशी बडबडूं नको, येथें राजसभेत. 2 सत्कारास पात्र. -