पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २१५ चित्तह्मणेअहामुनि शापिलमजपरम विषयलोभ्याला ॥ ४८ ॥ आलाकण्वमुहूर्ते फळपुष्पसमित्कुशांसिआणूनी ॥ झालाप्रसन्नभगवान् दिव्यज्ञानेंकरूनिजाणूनी ॥ ४९ ॥ कण्वह्मणेवत्सेत्वां केला निश्चितआजितातकर ॥ नघरींसंकोच नव्हे गांधर्वविधिस्वधर्मघातकर ॥ ५० ॥ तुजसुत होईलभला निववीलयशोमृतें कुलीनमनें ॥ त्यासिमदाशीर्वादें करितील समस्त नृपमुलीनमनें ॥ ५१ ॥ तातातें न मुनिह्मणे म्यांदुष्यंतासिवाहिकाय || भवदोश्रमींअतिथिचें नव्हतांप्रियउचितराहिलेंकाय ॥ ५२ ॥ त्यावरिकृपाकरावी द्याहावरयोग्यहोयकन्यया ॥ . कण्वह्मणे हें हिदिल्हें कांभीसीनकरुनी हिअन्याया ॥ ५३ ॥ झालाशकुंतलेला सुतसुतपात्यासिकण्वपरिपाळी ॥ गृहधर्माची कुतकें देते।भगवा॒न्वरक्तंपरिपाळी ॥ ५४ ॥ भरवीमृगार्भकांमग तोभरवीकांन नातव/घांस || झालाअसा शिशुपणीं बद्धकरीकाननांत वाघांस ॥ ५५ ॥ तोआश्रमवृक्षांसी शार्दूळवराहहस्तिहरिसेना ॥ बांधीसावर्षीचा शिकवीकण्वोक्तयुक्तपरिसेना ॥ ५६ ॥ सर्वदमनत्पासिह्मणति करितिसदासुवरवृष्टिजलदमुनी ॥ निरुपमसुखप्रजांला हासुखदेईल सर्वखलंदमुनी ॥ ५७ ॥ कण्वह्मणेमुलिझाला राज्योचितसुतमलाहिलाभ॑वनीं ॥ जापतिगृहासिशोभे स्त्रीजनपतिच्या चिराहिला भवनीं ॥ ५८ ॥ राज्यसुखपहापतिची सेवाकरं मजउदासमुर्लिन मनीं ॥ पतिसहवृद्धपणींये जरिहेंवनसंधुनीरपुलिन॑मनीं ॥ ५९ ॥ आज्ञापिलेस्वशिष्य स्वसुतानेत्रपुसोनिपाठविली || साश्रुमुनिजनींकण्वें शतवारतदीपभक्तिआठावेली ॥ ६० ॥ दुष्यंतसद्मपद्म तेस्त्रीश्रीकण्वभानुशिष्य करीं ॥ नेलीपुत्रसुगंधा सहधर्मनयांबुपूर्णनगरसरों ॥ ६१ ॥ पतिलाह्मणेमुनिसुता द्यावेंपुत्रासियौवराज्यनृपा ॥ स्मृतिआहेकी केली पूर्वीजीकाश्यपाश्रमांतकृपा || ६२ ॥ १. थोडक्या वेळाने. २. आपल्या भाश्रमी. ३ न होतो. ४ मानूं नको..