पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. बहुधातुझेंकपाळन साहेसतरत्न सन्निधानातें || हतभाग्यनघेदेतां दादुनिआणूनिसभिधानातें ॥ ७७ ॥ क्षितिपतिमत्सुतचिअसो तेजाचा मूर्तिमंतहानिकर ॥ हा॑निकर मांडिलातूं देशीलकरस्वकीर्तिहानिकर ॥ ७८ ॥ ऐसेंवदोनिउटली जायातोंजा हलीनभोवाणी ॥ दुष्यंताकायकरिति समजावींआपुलीसतीराणी ॥ ७९ ॥ त्वांहेविधिनेंवरिली यासाध्वीचेंविशुद्धजनु॑रागे ॥ पुरराष्ट्रभस्मनकरो समजावींसुतवतीसअनुरागें ॥ ८० ॥ पुत्राचेंभरणकरीं भाग्येंतुजलाधल| भरतयातें ॥ ह्मणतीलआजपासुनि भवनींजन सर्वही भरतपातें ॥ ८१ ॥ स्वकुळपुरोहितऋत्विक् मंत्री आचार्य साधु होते || राजाह्मणेपरिसिलें ह्मणतीसारेचिएकदा होते ॥ ८२ ॥ मत्सुतमद्वनिताहे मोजाणेंपरिजनांसिकळवाया ॥ ऐसेंनिष्ठुरवदलों तुमची शंकाअशेषपळवाया ॥ ८३ ॥ कळवुनिअसें समस्तां हृदयींसप्रेमवाष्पभर॑तातें || आलिंगिलेंगुरुसुल्द सचिवानुमतेकरून॑भरता ॥ ८४ ॥ कण्व सुतेसिह्मणेनृप दयिते सध्विक्षमा करींभीरू ॥ त्वत्क्षोभाभ्यालासति हाजनबहुपावकाजसाभरू ॥ ८५ ॥ असरुद्विरहदतापद परिमित्रींकाय सुमुर्खि भी रुसती ॥ दयितेनलिनीनधरुनि चित्तींस्वप्रेमभंगभीर सती ॥ ८६ ॥ माझीकीर्तिश्रीतूं बोलायावदनकोरडेंजोये ॥ त्वत्कंठकांनदाटे येऊंदेऊंनकोरडेंजाये ॥ ८७ ॥ बदलोंशु पर्थअसें भीतांबहुमानसांत॑डागातें ॥ निंदिल हंसवरकसा मधुरस सेवूनियांतडागातें ॥ ८८ ॥ स्त्रीसुखवुनि दुष्यंतें गुरुसेवापुण्यकीर्तिलाभरत ॥ युवराजपुत्रकेला कविनीतोसुबहुकीर्तिलाभरत ॥ ८९ ॥ अमृतप्रतिमचरित्र प्राशावेश्रवण करुनिआर्यांनीं ॥ गाईलरामकरुणा घनभक्तमयूरतेंचिआर्यांनीं ॥ ९० ॥ १ भय. २. होय, २१७