पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ मोरोपंत. ॥ तेथीलतापसशिखी चातकसेत्यांत कण्व॑धन॑साचे ॥ ६ ॥ श्रीमालिनीतटींतो त्यासिद्धाश्रमपदांतशिरलाहो ॥ चित्तांतह्मणे काश्यप पदपद्मरजःप्रसादशिरलाहो ॥ ७ ॥ मुनिआश्रमांत नव्हता त्याचीकन्याशकुंतलाहोती पूजीनरदेवातें करतेव्हांस्ववपु॑दीपकज्योती ॥ ८ ॥ अवलोकितांचिआधीं भुललालावण्य कल्पलतिकेला ॥ त्यांततिर्णे उचितादर सस्मितमधुरोहिअतिकेला ॥ ९ ॥ चित्तह्मणे नृपतिहे जातीचीसस्मिताहिकलिकामी ॥ होईनका प चुंबुनि ईतेंसफळेच्छ तृप्त अलंकामी ॥ १० ॥ मगतीसपुसेसुंदरि चतुरेतूंकोणसत्यसांग मला || तुजयावयांतहिता उग्रतपोनियमतापकांगमला ॥ ११ ॥ कण्वसुतामीह्मणसी परिनगमे सत्य सत्यं वदनातें ॥ देमत्कर्ण तृषाहर वृत्तसुधाचपैक|स्व॑वदनातें ॥ १२ ॥ त्वत्तातऊर्ध्वरेता कण्वतयाचीसुताक सीबोल ॥ हापौरवदुष्यंत त्वद्वृत्ताकर्णनींअसेलोल ॥ १३ ॥ तीत्यासिह्मणेपूर्वी एकेमुनिनें विचारिलें होतें ॥ जेत्यातेंमत्तातें कथिलेमज्जन्म सांग ॥ १४ ॥ विश्वामित्रतपकरी केलेकोणी हितेंवितप॑नाहीं ॥ तापेमुनितेजेंजग जैसेकल्पांतकाळतपनांहीं ॥ १५ ॥ उग्रतपःसामर्थ्ये विश्वामित्रप्रभुस्खपदहरितो ॥ ऐसेंशंकूनिह्मणे धरुनिकर मेनकाकराहरितो ॥ १६ ॥ स्वःश्रीभोगबहुतजार केलापरितोगमेन केला हो । ह्मणुनिइँचा, कौशिक मुनिहितुझाभोगमेनकेलाहो ॥ १७ ॥ स्वपदहरगमेसकळां मजलाचिप्रियतमे न केवळतो ॥ नवळेलउपायशर्ते तुजचिमुनीनियत मेनकेवळतो ॥ १८ ॥ तूंपात्रगाधिजालो सदुपायनकरुनदेह॑नु॒तितो ॥ हरिवारंवार असे स्वकरेंचिधरुनिवदेहनुवितेहो ॥ १९ ॥ भ्रूधनुवोढुनिकज्जल विषदिग्धकटाक्षशवरारोहे ॥ १ जाईची २ ईषद्विकसिता 3 कळी ४ पान पात्रता ५ तुझें वृत्त ऐकण्यास ६ तत्य- र. ७ खश्रीचा ८ इंद्र (भाँगळाही.) विश्वामित्र. १० तरुण अथवा गुणोत्कृष्टस्त्रिये.