पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २११ वापाप्रजाअसीजी पितरांसिभवार्णवांत सुतरी ती ॥ ५० ॥ धर्मार्थकामसेवी पुत्रवये॑नृप॑स॒हस्रवत्सरतो ॥ मगमर्निह्मणेपुरेर्हे यास्त्रीसंगमदीयंवत्स॑रतो ॥ ५१ ॥ स्वल्पचिएकाहिस्रक् चंदनवनितादिसर्वविषयमही ॥ कळलें मजहेभोगचि मारकन॑व्याळ'शस्त्रविषयम' ही ॥ ५२ ॥ श्रीसेव्यासदलिमंता वसराज्यसरीनिमज्ज॑राजीवा ॥ वत्साबहु कष्टविलें त्वांस्वीकारूनिमज्जराजीवा ॥ ५३ ॥ जायनृपश्रीकरवीं धरवुनिया॑पूरु॒स्त॑वनवासा ॥ नगमेप्रजांसिपतितो गुणजित सुरभूरुहस्तवनवासा ॥ ५४ ॥ जाउनितपोवनातें सेवीराजामहातपापवना || जाळीज्ञानदवेंतो चित्तगजाचामहातपापवना ॥ ५५ ॥ गेलास्वर्गासिअमित्त सुकृतें जोडोनिरायनाकीं ॥ होयसुदुःसहशका जैसेवाळासि॑रायनाक ॥ ५६ ॥ तरलाययातिराजा दर्शन होतांचिसंतरायाचें ॥ तद्दर्शनचिसुदर्शन करिगटचटकटक अंतरायाचें ॥ ५७ ॥ आदिपर्वोतील दुष्यंतशकुंतलाख्यान. श्रीमद्ययातिनंदन पूरुकुळींभूपजन्मलेशतशा || श्रवणेतत्कीर्तिहरिति तापसुधांच्यानद्यांन॑लेश॑तशा ॥ १ ॥ व्यापौरवांतजाला राजादुष्यंतधर्मपरमहंत || ॥ स्वगुणेकरिप्रजांचें अनुदिनोमूर्तधर्मपरम॑हि॒त ॥ २ ॥ तोएकदावनाला जायकरायायथेष्टमृगयेतें ॥ बलकोलाहलपरिसुनि कुलनाशव्यसन॑ह्मणतिमृगयेवें ॥ ३ ॥ वधिलेव्याघवृकखळ श्वापदधरिलेप्रमत्तगजरानीं ॥ चिरिलैकिरि, लेशहिधृति मृगयूयनुरविलोच॑गजरांनीं ॥ ४ ॥ एका हरिणामागे एका की भूपधांवतांश्रमला || जातांदूर श्रीमत् कण्वाश्रमरम्यपाहतांरमला ॥ ५ ॥ तेसत्यलोकतुल्यचि आश्रमपदज्यांत अण्वघन॑साचे || १ सत्- अलि-मत- साधुरूप भ्रमरांस मान्य. २ गुणांच्या योगाने कल्पवृक्षाचा जिंकिला आहे ज्या असा. 3 अणुमात्र पातक.