पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. सोडुनिलुटींतपोधन सौभाग्यश्रीतुझीभरारोहॆ ॥ २० ॥ तीअप्सराह्मणेतो भस्मकरिलमजमहातपोशापें ॥ जाइलकवणयमाच्या जोडूनिवळेंचिहातपशापें ॥ २१ ॥ मीअवलाभीरुकसी साहोत्यागाधितनयतेजातें ॥ ॥ २१३ भ्यालासिअसादुःसह मानुनियांतूंहिसुरते॑जातें ॥ २२ ॥ गातात कीर्तिज्याची मुनिसुत हननत्रिशंकुरक्षणजा ॥ ब्रह्मसमत्वचिदेनव सृष्टीचा दिव्य अंकुरक्षणजा ॥ २३ ॥ जेंदुष्करपुरुषवरा तुजहिक सेंकरिल॑कार्जरामतें ॥ सदमृततरुतोमुनिपरि कपटेंहोईल काजर|मातें ॥ २४ ॥ करिलक सेंमांजरजें दुष्करहरिहननकाज॑वाघास ॥ नशकतिअग्निविधुकसा दिनमणिचाकरिलकाजवघास ॥ २५ ॥ त्यामुनितेंमोहाया हाजनकार्य प्रभुप्रभपरतें ॥ तेजपहायाजातें परिजनगत॑नाथतेज॑जयकरितें ॥ २६ ॥ जातेंतवआज्ञेचा कोणसुधीजनकरीलअवमान ॥ परिमन्निकटअसावे मजसाह्यवसंत॑काम॑पवमान ॥ २७ ॥ शक्रह्मणेसर्वहिसुर आहोतुजलासहायकार्यकरीं ॥ आज्ञादेमगगेली आणायातूर्णतोहर्यकरीं ॥ २८ ॥ जेथेंकरीत होता दारुणतपतो तपोदीन मुनी ॥ तेथेंजाउनिखेळे तनिकटप्रथमतत्पदींनमुनी ॥ २९ ॥ होतीकरीतकंदुक केलिमधुरगानमोहिनीतीतें || स्पर्शेप्रथमवसनहर पवनमगत्यजुनि॑ते॒हि॑नीतीतें ॥ ३० ॥ सुरतरसांत बुडाला जाणोस्त्रीरत्नशीत नैवसर॑तो || तप्तमतंगजरतला शक्रह्मणेवहुकरोनिनवस॑रतो ॥ ३१ ॥ झालीगाधिजसंगें हेकन्यामालिनीतटींठेवी ॥ स्वर्गासजायतेथुनि बहुनिष्ठुरचित्तकरुनितेर्देवी ॥ ३२ ॥ संरक्षिलीवनींमधु पाजुनि॑मातेवना॑शकुंतांनीं ॥ असतांविधिकवचनव्हे काळाच्याहीविनाशकुंतांनीं ॥ ३३ ॥ स्नानार्थमालिनीतें गेलोतोकळविलेहिच्यारुदितें ॥ १ भरभर पावी. २ शापाशी. 3. सुतिरात्र. ४ हस्तगत ५ तप:समुद्र. ६ वि श्वामित्र. ७ शीतळनवतडाग ८ मेनका. ९ भान्यानीं.