पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या ज्ञानेश्वरीतील. ॥ ॥ काळ शुद्वीत्रिकाळीं ॥ जीवदशाधूपजाळी ॥ ज्ञानदीपेंओंवाळी || निरं तर ॥ ९० ॥ सख्य ॥ नातरी जिवाचियेशेजे || गुरुकांतकरूनिभुंजे || ऐशींप्रेमाचींभोजें || बुद्धिवाहे ॥ ९१ | एकादिपेयेळे ॥ गुरुमाय करीभा बबळें ॥ मगस्तन्यसुखेलोळे || अंकावरी ॥ ९२ || नातरीकिरीटी ॥ चैतन्यतरुतळवटीं ॥ गुरुधेनुआपणपाठीं || वत्सहोय || ९३ || गुरुकृपा स्नेहसलिलीं ॥ आपणहोयमासोळी || कोणे एकेवेळीं ॥ हेंचिभावी ॥ ९४ ॥ गुरुतें पक्षिणीकरी || चाराधेचांचूवरी || गुरुतारूंधरी || आपणाकांस || ॥ ९५ || ऐसेंप्रेमाचेनीधांवे || ध्यानचीत्र्याना तेंप्रसवे || पूर्णसिंधुहेलावे || फुटतीजैसे || ९६ || दास्यल० ॥ तरीजीवीऐसे आंवाके || ह्मणेदास्यक रीननिकें | जैसेंनिगुरुकौतुकें ॥ मागह्मणती ॥ ९७ ॥ उपकरणजात सक ळिक || तें मीच होईनए कैक | तेव्हांउपास्ती चे कौतुक ॥ देखिजेल ॥ ९८ ॥ आपलियागुणाचलेणीं ॥ करीनगुरुसेवेस्वामिणी || हेंअसो होईनगवस णी || गुरुभक्तीशी ॥ ९९ || गुरुस्नेहाचियेवृष्टी || मोपृथ्वी होईन तळव टीं | ऐसियामनोरथांचियासृष्टी ॥ अनंतरची || १०० ॥ ताटमीकाढी न || शेजमीझाडीन || चरणसंवाहन || मोचकरीन ॥ १ ॥ इयेशरीरों चीमाती || मेळवीन तिपेक्षिती || जेयश्रीचरणउभेटाकती ॥ श्रीगुरूचे ॥ २ ॥ जोगुरुदास्पेंकृश | जोगुरुप्रेमें सपोष || जोगुरुआज्ञेनिवास ॥ आपणचीजो || ३ || गुरुसंप्रदायधर्म || तेजयाचेवर्णाश्रम || गुरुपरिच • र्यानित्यकर्म || जयाचेंगा || ४ || गुरुक्षेत्रगुरुदेवता | गुरुमायगुरुपिता || जोगुरुसेवेपरता || मार्गनेणे ॥ ५ ॥ जयाचेंवकूत्र || वाहेगुरुनामाचेमं त्र || गुरुवाक्यावांचोनिशास्त्र || हातींनशिवे ॥ ६ ॥ जयाइयेभक्ती चीचाड || जयाइयेविषयींचेंकोड || जोइयेसेवेवांचोनिगोड || नमानी कांहीं ॥ ७ ॥ तोतत्वज्ञानाचाठावो || ज्ञातातेणेंचिआघवो ॥ हेंअसेतो देवो ॥ ज्ञानीभक्त ॥ ८ ॥ शुचित्वलक्षण ॥ ह्मणेशुचित्वगा ऐसें ॥ ज यापाशींदिसे ॥ आगमनजैसें ॥ कापुराचें ॥ ९ ॥ कांरत्नाचेंदळवाडें ॥ तैसेंसबाह्यचोखडें ॥ आंतबाहेरएकपाडें ॥ सूर्यजैसा ॥ १० ॥ बाहेरिक मेंक्षाळिला || भीतरींज्ञानेंउजळला || इहींदोहींपरीआला || पाखाळा एका ॥ ११ ॥ किंबहुनाइयापरी || बाह्यचोखअवधारी || आणिज्ञान दीपअंतरीं || ह्मणऊनशुद्ध ॥ १२ ॥ येन्हवींतरीपंडुसुता || आंतशुद्धन सतां ॥ बाहेरीकर्म सर्वथा ॥ विटंबना || १३ || मृतजैसा शृंगारिला ॥ गा ॥ ॥